Friday, December 11, 2020

आज जिल्ह्यातील 122 जण बाधीत

सातारा दि.11 (जिमाका): जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 122 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  4  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 5, सदर बझार 1, शनिवार पेठ 1, शाहुपूरी 1, सैदापूर 3, भक्ताली 1, जाखणगाव 1, कारंडवाडी 1, मल्हार पेठ 2, पाठखळ माथा 1, करंजे 1, रविवार पेठ 1, संभाजीनगर 1. 
*कराड तालुक्यातील* विद्यानगर 1, मलकापूर 1, हजारमाची 1, विंग 5, सुपणे 4.
          *फलटण तालुक्यातील* फलटण 3, कुंभार गल्ली 2,  शुक्रवार पेठ 1, सुरवडी 1, विढणी 6, जाधववाडी 1,  राजाळे 2, हिंगणे 1, बुधवार पेठ 1, फरांदवाडी 3, मठाचीवाडी 4, धुळदेव 2, पिंप्रद 1, खामगाव 1, मुरुम 1, खुंटे 1, टाकुबाईचीवाडी 1.
          *खटाव तालुक्यातील* सिंहगडवाडी 1, वडूज 2, सिध्देश्वरकुरोली 2,  पुसेगाव 1.
          *माण  तालुक्यातील* म्हसवड 4, मलवडी 4, रांजणी 1, बनगरवाडी 2, ढाकणी 1, वडजल 2, खडकी 1. 
           *कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 2, रहिमतपूर 2, जायगाव 1,  न्हावी बु 2, पाडळी 1, सातारा रोड 1, देऊर 1, शिरढोण 1, एकसळ 1.
*पाटण तालुक्यातील* पाटण 1, , पापद्रे 2.
          *जावली तालुक्यातील* म्हसवे 4,  कुडाळ 1, बामणोली 3.  
*वाई तालुक्यातील* रविवार पेठ 1, धोम कॉलनी 2, बावधन 1, करंजे 1.
*महाबळेश्वर तालुक्यातील* पाचगणी 1, 
*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ 1, बावडा 2, अहिेर 1, म्हावशी 1. 
बाहेरील जिल्ह्यातील कोल्हापूर 1. 
  * 4 बाधितांचा मृत्यु*
 जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये दिवड ता. माण येथील 70 वर्षीय पुरुष, भाडळे ता. कोरेगाव येथील 86 वर्षीय पुरुष, दौलतनगर ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष तसेच उशिरा कळविलेले कर्डी ता. कराड येथील 55 वर्षीय पुरुष अशा एकूण 4 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

 *एकूण नमुने -263596*
*एकूण बाधित -53319*  
*घरी सोडण्यात आलेले -50174*  
*मृत्यू -1760* 
*उपचारार्थ रुग्ण-1385* 
0000

Thursday, December 10, 2020

आज 85 जणांना दिला डिस्चार्ज

सातारा दि. 10 (जिमाका):  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 85 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 355 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

*355 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 18, कराड येथील 29, फलटण येथील 16, वाई येथील 9, खंडाळा 1, रायगाव येथील 5, पानमळेवाडी येथील 118, महाबळेश्वर येथील 10, पाटण 10, दहिवडी 17, खावली येथील 40, म्हसवड येथील 15, पिंपोडा येथील 4, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 73 असे एकूण 355 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.  

*घेतलेले एकूण नमुने – 262238*
*एकूण बाधित 53197*
*घरी सोडण्यात आलेले -50174*
*मृत्यू -- 1756*
*उपचारार्थ रुग्ण -- 1267*
00000

आज जिल्ह्यातील 114 जण सापडले बाधित

सातारा दि.10 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 114 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  3  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 11, शनिवार पेठ 1, बुधवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, मल्हार पेठ 1, सदरबझार 2, गोडोली 2, कोडोली 1, अनपटवाडी 1, देगाव 1, चिंधवली 1, भरतगावाडी 1, वळसे 1, जरेवाडी 1, भोगावली 1, शिवथर 1, गावठाण पिंगळी 1, सोनगाव माहुली 1,
*कराड तालुक्यातील* कराड 1, शनिवार पेठ 1, गजानन हौसिंग सोसायटी 1, तांबवे 1, उंब्रज 2, शेरे 1, पाडळी 1, अटके 1, औंड 1, 
           *पाटण तालुक्यातील* ढेबेवाडी 1.
          *फलटण तालुक्यातील* कोळकी 5, साखरवाडी 2, वाखरी 2, डोंबाळवाडी 1, होळ 1, राजाळे 1, असू 1, कांबळेश्वर 1, चौधरवाडी 1, वडजल 1, निंबळक 1, विढणी 1,जाधववाडी 1, 
          *खटाव तालुक्यातील* पुसेगाव 1, निढळ 1, बोंबाळे 1, औंध 1, वडूज 2. 
          *माण  तालुक्यातील* बोडके 1, म्हसवड 9, बनगरवाडी 2, रांजणी 1, कुळकजाई 1. 
           *कोरेगाव तालुक्यातील* जांब बु 1, एकसळ 2, रहिमतपूर 1, नाळेवाडी 1, शिरंबे 1, जळगाव 1, 
          *जावली तालुक्यातील* कुडाळ 3, कारंडी 1, 
*वाई तालुक्यातील* वाई 2, गणपती आळी 1, कानूर 1, सोनगिरवाडी 1
*खंडाळा तालुक्यातील* लोणंद 9, सुखेड 1, बावडा 1, 
*इतर* 4, पिंपरी 1, 
बाहेरील जिल्ह्यातील वाळवा 1, विरार. 
  * 3 बाधितांचा मृत्यु*
 क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांमध्ये शेरे शिंदेवाडी, ता. फलटण येथील 60 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये कोंडवे, ता. सातारा येथील 71 वर्षीय पुरुष, पिंपराड ता. फलटण येथील 70 वर्षीय पुरुष  अशा एकूण 3 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

 *एकूण नमुने -262234*
*एकूण बाधित -53193*  
*घरी सोडण्यात आलेले -50089*  
*मृत्यू -1756* 
*उपचारार्थ रुग्ण-1348* 
0000

Wednesday, December 9, 2020

आज जिल्ह्यातील 176 जणांना दिला डिस्चार्ज

 सातारा दि. 9 (जिमाका):  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 176 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 386 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

*386 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 3, कराड येथील 9, फलटण येथील 10, कोरेगाव येथील 4, वाई येथील 21, खंडाळा 7, रायगाव येथील 57, पानमळेवाडी येथील 106, महाबळेश्वर येथील 19, पाटण 14, खावली येथील 15, तळमावले 6, म्हसवड येथील 25, तरडगांव येथील 9, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 54 असे एकूण 386 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.  

*घेतलेले एकूण नमुने – 260687*
*एकूण बाधित 53083*
*घरी सोडण्यात आलेले -50089*
*मृत्यू -- 1753*
*उपचारार्थ रुग्ण -- 1241*
00000

आज जिल्ह्यातील 133 जण सापडले बाधित

 सातारा दि.9 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 133 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 5  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 3, शनिवार पेठ 2, सदरबझार 2, प्रतापगंज पेठ 1, पिरवाडी 1, शाहुनगर 2, जळगाव 1,  कोडोली 5, साबळेवाडी 1, आरळे 1, सांबरवाडी 3. 
*कराड तालुक्यातील* मलकापूर 2, किवळ 1. 
           *पाटण तालुक्यातील* विहे 1, रासती 1, गरवडे 1, बहुले 2.
          *फलटण तालुक्यातील* फलटण 3, वाठार निंबाळकर 2, धुळदेव 2, आदर्की बु 1, नांदल 1, पिंपळवाडी 2,  , साखरवाडी 1, आदर्की 1, तरडगाव 1, मुरुम 1, तावडी 1.
          *खटाव तालुक्यातील* वादुस 1, मोरवे 1, गणेशवाडी 1,खटाव 1.  
          *माण  तालुक्यातील* बिदाल 2, नरवणे 1, दहिवडी 2, मोही 1, म्हसवड 2, राजणी 1, कुळकजाई 1, झाशी 1, मलवडी 1, पिंपरी 1. 
           *कोरेगाव तालुक्यातील* वाठार किरोली 1. 
          *वाई तालुक्यातील* देगाव 1, कळंबे 1, उडतारे 1, बोपेगाव 1.
*खंडाळा तालुक्यातील* शिवळ 1, लोणंद 4, अहिरे 1, सुखेड 1.   
*इतर* 1, वाठार 2, जुलेवाडी 1. 
  *क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय सातारा येथील 46 व आघारकर येथील 8 असे एकूण 54 रुग्णांची माहिती तांत्रिक कारणांमुळे उपलब्‌ध न झाल्याने यामध्ये  समावेश करण्यात आलेला नाही*
 *5 बाधितांचा मृत्यु*
 लिंब, ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, बोंबाळे ता. खटाव येथील 82 वर्षीय पुरुष,  गडकर आळी सातारा येथील 32 वर्षीय पुरुष, सुरुर ता. वाई येथील 71 वर्षीय पुरुष, म्हसवड ता. माण येथील 75 वर्षीय पुरुष अशा एकूण 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

0000

Monday, December 7, 2020

आज जिल्ह्यातील 64 जण बाधीत

  सातारा दि.8 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 64 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 4  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 2, सैदापूर 1, शनिवार पेठ 1, करंजे 1, शाहुनगर 1, चिमणपुरा पेठ 1, मर्ढे 1, देगाव 1, कोडोली 1, वर्ये 1, पळसवाडे 1, चिंचणी 1.
*कराड तालुक्यातील* कराड 1, ओगलेवाडी 1, सुपणे 1, विरवाडे 1, विंग 1. 
*फलटण तालुक्यातील* पिंपळवाडी 3, सुरवडी 4, खामगाव 1, निंबळक 1, भुजबळमळा 1, निंभोरे 1, पिंप्रद 1, 
*खटाव तालुक्यातील* खटाव 1, निढळ 3, सुर्याचीवाडी 1, मायणी 1, डिस्कळ 1.
*माण  तालुक्यातील*  म्हसवड 6, दहिवडी 1, ढाकणी 1, दिडवाघवाडी 1. 
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 1, वाठार स्टेशन 1, पिंपरी 1. 
*जावली तालुक्यातील* जावळवाडी 1. 
*खंडाळा तालुक्यातील*  लोणंद 3. 
*पाटण तालुक्यातील* निसरे 1. 
*महाबळेश्वर तालुक्यातील* पाचगणी 1,भिलार 1, अहिरे वानवली 3. 
 *इतर* वाठार 2, शिंदे वस्ती 1. 
*इतर जिल्ह्यातील* पलुस 1. 
* 4 बाधितांचा मृत्यु*
जिल्ह्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्यांमध्ये कुडाळ, ता. जावली येथील 95 वर्षीय पुरुष, कानकत्रे ता. खटाव येथील 85 वर्षीय पुरुष, गोटेवाडी ता. कराड येथील 63 वर्षीय पुरुष, म्हसवड ता. माण येथील 68 वर्षीय पुरुष अशा एकूण अशा एकूण 4  जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

*एकूण नमुने -259114*
*एकूण बाधित -52950*  
*घरी सोडण्यात आलेले -49809*  
*मृत्यू -1748* 
*उपचारार्थ रुग्ण-1393* 
0000

काँग्रेस देणार 1000 युवकांना आगामी निवडणुकांत थेट संधी - काँग्रेस नेते शिवराज मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

कराड
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्यावतीनं ‘सुपर १०००’ अंतर्गत १ हजार युवकांना सकारात्मक राजकारणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यातील बहुतांश तरूणांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये संधी देण्याचे नियोजन आहे. काँग्रेसकडून पहिल्यांदाच हा उपक्रम देशात आणि महाराष्ट्रात राबवण्यात येत असल्याचे युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा ‘सुपर १०००’ उपक्रमाचे समन्वयक शिवराज मोरे यांनी सांगितलं. ते कराड येथे पत्रकारांशी बोलत होते.

या उपक्रमविषयी अधिक माहिती देताना शिवराज मोरे म्हणाले कि, ”महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘सुपर १०००’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील एक हजार युवक-युवतींना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसपक्षाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली जाणार आहे. येत्या २ दिवसात गूगल फॉर्मच्या माध्यमातून या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. या महिनाभरात इच्छुकांना अर्ज करता येणार आहे. आलेल्या अर्जांची छाननी करून एक हजार युवक-युवतींची या उपक्रमासाठी निवड केली जाणार आहे”.
”’सुपर १०००’ माध्यमातून निवड केलेल्या एक हजार युवक-युवतींना, निवडणुकीची तयारी, निवडणूक कशी लढवायची, मीडिया मॅनेजमेंट, बूथ मॅनेजमेंट, स्थानिक प्रश्न सोडवणे अशा विविध विषयावर प्रशिक्षण दिले जाणार आहे. येणाऱ्या एका वर्षात एक हजार युवक-युवतींची फळी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसकडून तयार केली जाणार आहे.” ”२०२१ ते मार्च २०२२ यादरम्यान महाराष्ट्रात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महापालिका नगर पंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांसाठी ‘सुपर १०००’ च्या माध्यमातून एक हजार युवकांना तिकीट देण्याचं काम काँग्रेस करणार असल्याचे” शिवराज मोरे यांनी सांगितलं.