Tuesday, June 30, 2026
शासनाकडून कराड नगरपरिषदेला जेटिंग मशीन व फायर व्हेईकलची भेट; नगराध्यक्षांच्या हस्ते लोकार्पण
Sunday, June 28, 2026
राज्यात पुन्हा होणार राजकीय खळबळ!आता फुटणार 24 आमदार ?
Saturday, June 27, 2026
कराड उत्तरला 286 कोटींचा विकासनिधी मंजूर रहिमतपूर-वाठार-हेळगाव-मसूर-कराड काँक्रीट रस्त्याला ऐतिहासिक मंजुरी ;

वेध माझा ऑनलाईन। कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या विकासाला मोठी गती मिळाली आहे. रहिमतपूर-वाठार-हेळगाव-मसूर-कराड या महत्त्वाच्या रस्त्याला काँक्रीटीकरणासाठी तब्बल 286 कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे. राज्य शासनाने नुकत्याच मंजूर केलेल्या या निधीमुळे कराड उत्तरमधील प्रवास वेगवान होणार असून वाहतूक कोंडीचा प्रश्नही मार्गी लागणार आहे. सदर रस्ता काँक्रीट झाल्याने स्थानिक नागरिकांसह शेतकरी, विद्यार्थी आणि व्यावसायिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.
पाठपुरावा यशस्वी
कराड उत्तरचे आमदार मनोजदादा घोरपडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून मतदारसंघातील मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.याबत बोलताना आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले, “कराड उत्तर हा भौगोलिकदृष्ट्या मोठा मतदारसंघ आहे. ग्रामीण भागातील दळणवळण वेगवान व्हावे, पर्यटनाला चालना मिळावी यासाठी या रस्त्याचे काँक्रीटीकरण अत्यावश्यक होते. 286 कोटींच्या निधीमुळे कराड उत्तरच्या विकासाला नवी दिशा मिळेल.” तसेच उर्वरित रस्त्यांच्या निधीसाठी प्रयत्नशील आहेया काँक्रीट रस्त्यामुळे वेळेची बचत होणार असून अपघाताचे प्रमाणही कमी होणार आहे. ग्रामीण भागातील कृषी माल बाजारपेठेपर्यंत जलद पोहोचल्याने शेतकण्यांना आर्थिक फायदा होणार आहे. तसेच पर्यटकांचा ओघ वाढल्याने स्थानिक व्यवसायांनाही चालना मिळणार आहे.कराड उत्तरच्या प्रगतीसाठी महायुती सरकार कटिबद्ध असून यापुढेही विकासकामांचा धडाका सुरूच राहणार असल्याचे आमदार घोरपडे यांनी सांगितले.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कराड शहरात पुराच्या पाण्याचा निचरा तसेच नालेसफाई व्यवस्थापन आतापासूनच चोख ; कृष्णा नदीच्या सध्याच्या प्रदूषण सदृश स्थितीचा शहराच्या पाणी व्यवस्थेशी संबंध नाही; नागरिकांनी घाबरू नये ; नगराध्यक्ष राजेंद्रसिह यादव यांची स्पष्टोक्ति ;
वेध माझा ऑनलाइन।
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कराड शहरात पुराच्या पाण्याचा निचरा तसेच नालेसफाई व्यवस्थापन आतापासूनच चोख ; कृष्णा नदीच्या सध्याच्या प्रदूषण सदृश स्थितीचा शहराच्या पाणी व्यवस्थेशी संबंध नाही; नागरिकांनी घाबरू नये ; नगराध्यक्ष राजेंद्रसिह यादव यांची स्पष्टोक्ति ;
Friday, June 26, 2026
कृष्णा नदीच्या रंगबदलाची चौकशी कधी? प्रशासनाचे मौन का ? त्यामागचे कारण काय ? नागरिक संतप्त' ;वेध माझा'चा सलग पाठपुरावा सुरूच राहणार ;
कराडच्या समस्त ब्राह्मण समाज सामाजिक संस्थेच्या वतीने सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा उत्साहात ;
कराडच्या प्रीतिसंगम बागेत...लोकांचा वावर कमी...गाढवांचाच वावर जास्त !...बागेतील दोन दिवसांपासूनची परिस्थीती !
वेध माझा ऑनलाईन।
कृष्णा नदीच्या रंगबदलाकडे अजूनही दुर्लक्ष; प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह : बातमी प्रसिद्ध होऊनही ना पाहणी, ना अहवाल; नागरिकांमध्ये वाढत चालली चिंता ; वेध माझा हा विषय लावून धरणारच;
Thursday, June 25, 2026
कृष्णा’तील ऐतिहासिक विजयाबद्दल मुख्यमंत्र्यांकडून आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांचे अभिनंदन ; कृष्णा कारखान्याला सर्वतोपरी सहकार्य करणार ; मुख्यमंत्र्यांची ग्वाही
Wednesday, June 24, 2026
कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत जयवंतराव भोसले सहकार पॅनलची विजयाची हॅट्रिक ; १४ हजार ५०० हून अधिक विक्रमी मताधिक्याने ऐतिहासिक विजय;
कृष्णा नदीच्या रंगबदलाकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; नागरिकांमध्ये संताप,; अनेक दिवसांपासून चर्चेत असतानाही लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष नदीपात्राची पाहणी केली नसल्याची खंत ; तातडीच्या कारवाईची मागणी
कृष्णा नदीच्या पाण्याचा रंग अचानक हिरवा झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण आहे याविषयी संबंधीत यंत्रणेशी बोलणे करून आपण लवकरच ही अडचण दूर करू... वेध माझा शी बोलताना दिले आश्वासन ; वेध माझाच्या बातमीची दखल ;
विधानपरिषद निवडणुकीत जरी धैर्यशील कदमांचा विजय, तरी अभयसिंह जगतापांनी वाढवली राजकीय उत्सुकता ; धैर्यशील कदम यांना अपेक्षेपेक्षा कमी मते! महायुतीत चिंतन होणार का? ;
Tuesday, June 23, 2026
काही गटात नव्या चेहऱ्यांना संधी द्यायला हवी होती... भाकरी फिरवायला पाहिजे होती", कृष्णा कारखाना निवडणुकीची मतमोजणी करताना मलकापूरचे नेते मनोहर शिंदे यांना सापडली मतपेटीत चिट्ठी ;
Monday, June 22, 2026
कृष्णा नदीचे पाणी झाले हिरवे; नदीकाठच्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण ; पाण्याच्या रंगबदलामुळे प्रदूषणाची भीती; प्रशासनाकडून नमुने तपासणीची मागणी ;
म.वि. आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी महायुतीची तब्बल १०० मते फोडली? :
कृष्णा’मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पहिले ‘दुहेरी कक्ष लीडलेस पेसमेकर’ प्रत्यारोपण यशस्वी : सुमारे १७ लाखांची अत्याधुनिक शस्त्रक्रिया ई.सी.एच.एस. योजनेतून पूर्णपणे मोफत
Sunday, June 21, 2026
सातारा- सांगली विधानपरिषद निवडणूक ; धैर्यशील कदम विजयी ; कार्यकर्त्यांचा जल्लोष ;
महावितरणच्या "स्मार्ट मीटर' च्या विरोधात कराडमध्ये उद्या (सोमवारी) जनआक्रोश आंदोलन/
ओमराजेंच्या एका निर्णयावर 5 खासदारांचे भविष्य ; ओमराजेंच्या निर्णयाबाबत उत्सुकता वाढली ;
Friday, June 19, 2026
पृथ्वीराजबाबाबांचा अविनाश मोहितेना पाठिंबा...पण...।
Wednesday, June 17, 2026
Tuesday, June 16, 2026
अविनाश मोहितेंनी अक्षरशः कारखान्याच्या पाला-पाचोळ्यात सुद्धा घोटाळा केलाय... ; त्यांचे इतर घोटाळे वेगळेच...त्यांना तुम्ही विचारा तुम्हाला जेलमध्ये का जावं लागलं ? अतुल भोसलेंचा घणाघात ;
कराडला सामुदायिक इष्टलिंग पूजा व आशीर्वचन सोहळा उत्साहात
Monday, June 15, 2026
खासदारांच्या फुटीवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...जे जातील त्यांना पश्चाताप होईल - ...
कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना मारहाण ;
उद्धव ठाकरे यांचे काही खासदार नवा गटा स्थापन करण्याच्या तयारीत !;
शंभुराज देसाई यांचा भाजपला इशारा; म्हणाले, आम्हाला वेगळा विचार करावा लागेल ; देसाईंनी समन्वय बैठकीला भाजपमंत्र्यांनी प्रतिसाद न दिल्याची खदखद ;
Sunday, June 14, 2026
सातारा- सांगली विधानपरिषद निवडणूक अपडेट ; भाजप नगरसेवकाना "गोवा ट्रिप' ? ; आजच झाले रवाना; !!
रोहित पवारांची मंत्री महाजन लवकरच भेट घेणार...रोहित पवार म्हणाले...जोपर्यंत महाजन येत नाहीत तोपर्यंत मी सलाइन, ग्लुकोज लावणार नाही, कारण सरकारशी चर्चा होणं गरजेचं आहे.
रोहित पवारांची तब्येत खालावली; बीपी आणि शुगर कमी झाल्याची माहिती ; मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रोहित पवार यांची घेतली भेट ;
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी बातमी ; भीषण अपघातात 14 जणांचा जागीच मृत्यू ; काय आहे बातमी?
वेध माझा ऑनलाईन
संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी बातमी समोर आली आहे. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील म्हसवड-पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. पिकअप वाहन विहिरीत कोसळून 14 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्वजण पंढरपूर तालुक्यातील रांजणी गावचे रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
Just breaking...