Wednesday, December 9, 2020

आज जिल्ह्यातील 133 जण सापडले बाधित

 सातारा दि.9 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 133 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 5  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 3, शनिवार पेठ 2, सदरबझार 2, प्रतापगंज पेठ 1, पिरवाडी 1, शाहुनगर 2, जळगाव 1,  कोडोली 5, साबळेवाडी 1, आरळे 1, सांबरवाडी 3. 
*कराड तालुक्यातील* मलकापूर 2, किवळ 1. 
           *पाटण तालुक्यातील* विहे 1, रासती 1, गरवडे 1, बहुले 2.
          *फलटण तालुक्यातील* फलटण 3, वाठार निंबाळकर 2, धुळदेव 2, आदर्की बु 1, नांदल 1, पिंपळवाडी 2,  , साखरवाडी 1, आदर्की 1, तरडगाव 1, मुरुम 1, तावडी 1.
          *खटाव तालुक्यातील* वादुस 1, मोरवे 1, गणेशवाडी 1,खटाव 1.  
          *माण  तालुक्यातील* बिदाल 2, नरवणे 1, दहिवडी 2, मोही 1, म्हसवड 2, राजणी 1, कुळकजाई 1, झाशी 1, मलवडी 1, पिंपरी 1. 
           *कोरेगाव तालुक्यातील* वाठार किरोली 1. 
          *वाई तालुक्यातील* देगाव 1, कळंबे 1, उडतारे 1, बोपेगाव 1.
*खंडाळा तालुक्यातील* शिवळ 1, लोणंद 4, अहिरे 1, सुखेड 1.   
*इतर* 1, वाठार 2, जुलेवाडी 1. 
  *क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय सातारा येथील 46 व आघारकर येथील 8 असे एकूण 54 रुग्णांची माहिती तांत्रिक कारणांमुळे उपलब्‌ध न झाल्याने यामध्ये  समावेश करण्यात आलेला नाही*
 *5 बाधितांचा मृत्यु*
 लिंब, ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, बोंबाळे ता. खटाव येथील 82 वर्षीय पुरुष,  गडकर आळी सातारा येथील 32 वर्षीय पुरुष, सुरुर ता. वाई येथील 71 वर्षीय पुरुष, म्हसवड ता. माण येथील 75 वर्षीय पुरुष अशा एकूण 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

0000

No comments:

Post a Comment