Thursday, July 30, 2020

49 जणांना डिस्चार्ज : एका महिलेचा मृत्यू : 524 जणांचे नमुने पाठवले तपासणीला

सातारा दि. 30(जिमाका):  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 49 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 524 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच कराड येथील एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची  माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये  *महाबळेश्वर तालुक्यातील* गोडवली येथील वय 18, 27, 20, 17, 36 वर्षीय पुरुष.,

*वाई तालुक्यातील*  सिध्दनाथवाडी येथील 72 वर्षीय पुरुष, पसरणी येथील 26 वर्षीय महिला, परखंदी येथील  37, 11, 76, 39, 14, 11, 36 वर्षीय पुरुष व वय 57, 67 वर्षीय महिला.,

*सातारा तालुक्यातील*  सातारा शहरातील गुरुवार पेठेतील 63 वर्षीय पुरुष, शनिवार पेठेतील 50 वर्षीय महिला, जिहे येथील 65 वषी्रय महिला,  गोडोली येथील 62 वर्षीय महिला.,

*कराड तालुक्यातील*  चचेगाव येथील 28 वर्षीय पुरुष,  तारुख येथील 60 वर्षीय महिला,  चरेगाव येथील 32 वर्षीय पुरुष, बनवडी येथील 32 वर्षीय महिला, गुढे येथील 64 वर्षीय पुरुष, सैदापूर येथील 76, 40  वर्षीय महिला व 54 वर्षीय पुरुष, कराड शहरातील जूनी पोलीस वसाहत येथील 33 वर्षीय पुरुष,  आगाशिवनगर येथील 40 वर्षीय पुरुष, किवळ येथील 56 वर्षीय महिला, व 31 वर्षीय पुरुष, खोडशी येथील 62 वर्षीय  पुरुष, कालवडे येथील 58 वर्षीय महिला.,

*जावली तालुक्यातील*  सायगाव येथील 22, 34 वर्षीय महिला व 18 वर्षीय युवक.,

*खटाव तालुक्यातील* मार्डी येथील 31 वर्षीय पुरुष., 

*पाटण तालुक्यातील*   कुसरुंड येथील 47 वर्षीय पुरुष, कोयनानगर येथील 47 वर्षीय पुरुष, कासाणी येथील 75 वर्षीय पुरुष, अंबवडे येथील 12, 50,25, 60 वर्षीय महिला, करळे येथील 48 वर्षीय पुरुष, तारळे येथील 25 वर्षीय पुरुष व 65 वर्षीय महिला, मिरगाव येथील 18 वर्षीय युवती,

*1 कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू*
कराड येथील खाजगी हॉस्पीटल येथे मंगळवार पेठ कराड येथील 80 वर्षीय कोरोनाबाधित  महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
*524 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
क्रांतीसिंह नाना  पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातरा येथील 43, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड  येथील 70, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील  16, कोरेगांव येथील 25, वाई येथील 59, शिरवळ येथील 66, रायगाव 28, पानमळेवाडी 9, मायणी 49, मायणी 37, महाबळेश्वर 20, पाटण 44,  खावली येथे 4 व कृष्णा  हॉस्पिटल कराड येथील 103 असे एकूण  524 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले.

घेतलेले एकूण नमुने    27870
एकूण बाधित               3661
घरी सोडण्यात आलेले       1982
मृत्यू                                 130
उपचारार्थ रुग्ण                 1549

  00000

No comments:

Post a Comment