कराड
येथील नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक दोन मध्ये आज वृक्षारोपण करण्यात आले. सदर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुतर्फा हे वृक्षारोपण पालिकेच्या वतीने करण्यात येणार असल्याने, विठामाता हायस्कूल परिसरामध्ये कराडच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.रोहिणी उमेश शिंदे,उपनगराध्यक्ष श्री.जयवंतराव पाटील (दादा),तसेच जेष्ठ नगरसेवक व या प्रभागाचे प्रतिनिधित्व करणारे श्री.विनायकराव पावसकर (आण्णा) यांच्या शुभहस्ते वृक्ष लावुन या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी आरोग्य सभापती श्री.महेशभाऊ कांबळे यांचेसह श्री.सुरेशनाना पाटील,श्री.शिवराजभाऊ इंगवले,जेष्ठ वृक्षप्रेमी श्री चंदूकाका जाधव,श्री.बाळासाहेब मोहिते, वृक्ष प्राधिकरणचे श्री.मुजफ्फर नदाफ व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.

No comments:
Post a Comment