कराड
कराड शहराच्या नगराध्यक्षा रोहिणीताई शिंदे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्रास जाणवू लागल्यानंतर शिंदे यांनी दवाखान्यात तपासणी केली असता त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यामुळे शहर आणि परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
गेल्या दोन महिन्या पासुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दगदग व धावपळ झाल्याने मागील दोन दिवसापासून थोडासा ताप आल्याने मी माझी #COVIDー19 टेस्ट केली असता, ती पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती स्थिर असून लवकरच ठीक होऊन पुन्हा तुमच्या सेवेस हजर असेल. उपचारादरम्यान सर्व यंत्रणांच्या संपर्कात राहून परिस्थितीचा आढावा घेत राहील. अशा आशयाची फेसबुक पोस्ट टाकून शिंदे यांनी स्वतः आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे.

No comments:
Post a Comment