शरद पवार यांचे विश्वासू व अत्यन्त निकटवर्तीय मानले जाणारे शरद पवार राष्ट्रवादी गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या प्रदेषाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे त्यांच्या जागी शशिकांत शिंदे यांना राज्याचे अध्यक्ष म्हणून शरद पवार गटाकडून माळ घालण्यात आली आहे शिंदे हे देखील शरद पवारांचे अत्यन्त जवळचे मानले जातात
गेल्या 10 जून रोजी जयंत पाटील यांनी या पदावरून आता मला मुक्त करा अशी विंनती पक्ष नेतृत्वाला केली होते त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे त्यानंतर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे त्यांच्या जागी शरद पवारांचे निकटवर्तीय शशिकांत शिंदे हे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त झालेले आहेत येत्या मंगळवारी शशिकांत शिंदे आपला पदभार स्वीकारणार आहेत
No comments:
Post a Comment