कराड नगरपरिषदेच्या होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी झाकीर पठाण यांनी आपला उमेदवारी अर्ज काँग्रेसकडून दाखल केला. त्यांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे
अखेर त्यांच्या नावाला काँग्रेसने उमेदवार म्हणून अधिकृत आज जाहीर केले
आज पृथ्वीराजबाबा कराडमध्ये आले असताना त्यांनी काँग्रेसच्या निष्ठावन्त लोकांशी बोलून हा निर्णय घेतला असल्याचे समजले एकूणच मुस्लिम समाजाला काँग्रेसनेतिकीट देऊन मुख्यतः भाजप विरोधी ही निवडणूक लढवण्यास प्राधान्य देणार असल्याचे दाखवून दिले आहे
भाजपकडून अण्णा पावसकर हा हिंदुत्ववादी चेहरा जाहीर झाल्यामुळे काँग्रेसने मुस्लिम चेहरा पुढे करून ही निवडणूक प्रामुख्याने भाजप विरोधी लढणार असल्याचे दाखवून दिले आहे
No comments:
Post a Comment