Tuesday, August 25, 2020

आज 218 जण झाले कोरोनामुक्त

सातारा दि. 26 (जिमाका):  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 218 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 864 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.  
  विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये  *कराड*तालुक्यातील 47, *खंडाळा* तालुक्यातील 19, *खटाव* तालुक्यातील 13, *कोरेगाव* तालुक्यातील 8, *माण* तालुक्यातील 9, *पाटण* तालुक्यातील 24, *फलटण* तालुक्यातील 1, *सातारा* तालुक्यातील 55, वाई तालुक्यातील 42 असे एकूण 218 नागरिकांचा समावेश आहे.
 
*864 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
  स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 15, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड 88, उपजिल्हा रुग्णालय फलटण 142, कोरेगांव 23, वाई 76, खंडाळा 84,  रायगांव 33, पानमळेवाडी 159, मायणी 54, महाबळेश्वर 25, दहिवडी 33 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड 132   असे एकूण 864 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  सुभाष चव्हाण यांनी दिली.
 
0000

496 सापडले बाधीत ; 9 जणांचा मृत्यू

सातारा दि.25 (जिमाका):  जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 496  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 9  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
  *कराड* तालुक्यातील कराड 11,  वारुंजी 4, कपील 2, केआयएमएस 3, मलकापूर 15,  शनिवार पेठ 7, गुरुवार पेठ 5, गोळेश्वर 2, शास्त्रीनगर 1, कर्वे नाका 3,  सोमवार पेठ 6,  ओंड 4,  शुक्रवार पेठ 6, विद्यानगर 5, रेठरे बु 2, मंगळवार पेठ 10, शेळगाव 2 , गोवारे 1, साळशिरंबे 1, कोयना वसाहत 2, बुधवार पेठ 3, मुंडे 1, शिराळा नाका 1, बोरगाव 2, धोंडेवाडी 1, गजानन हौसिंग सोसायटी 1,  रविवार पेठ 2, कोळे 1, पेरले 1, किवळ 6, खराडे 1, तांबवे 1, शिवाजी हौसिंग सोसायटी 1, आगाशिवनगर 3, शिणोली 2, खुबी 6, माळवाडी मसूर 1, अंतवाडी मसूर 1, चचेगाव 1, कोनेगाव 1, उपजिल्हा रुग्णालय 1,  विजयनगर 1,राधागोविंद संकुल 1, उंब्रज 2, यशवंत कॉलनी विद्यानगर 2, घारेवाडी 1, वाठार कॉलनी 1, करवडी 1, सैदापूर 3, कापील 1, शेणोली 1, पाडळी 1, रेठरे खुर्द 8, बेलवडे ब्रु 1, इंदोली 1, 
*पाटण* तालुक्यातील पाटण 3,  तळमावले 1, मरळी 2, तारळे 3, नाडे नवारस्ता 1, आंदुळ 1, ढेबेवाडी 1, बेलवडे खुर्द 1, बनपुरी 2,   बेलवडे 1, आब्रुंळे 1, नारळवाडी 1, विहे 1, कार्ले 1,
*सातारा* तालुक्यातील सातारा 4, शनिवार पेठ 6, कोडोली 1, पाडळी 1, चिंचणेर 1, गोडोली 3, करंजे 2, कणहेर 1, मंगळवार पेठ 7,  सदरबझार 1, शुक्रवार पेठ 1,  अंबेदरे 1, सातारा 4, पळशी 1, आसगाव 1, प्रतापसिंह नगर 1, वटने 1, विकासनगर 1, कर्मवरी कॉलनी 1,  व्यकटपुरा पेठ 1, फत्यापूर 1, सोमवार पेठ 3, तानाजीनगर 1, राजेवाडी 1, परळी 10, संभाजीनगर एमआयडीसी 1, सासपडे 1, बोगदा 1, माची पेठ 1, क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय 1, भाटमरळी 4, राजमाता जिजाऊ उद्यान जवळ गोडोली 1, अतित 1, इंगळेवाडी (नुने) 1, पारसनिस कॉलनी 3, पिरवाडी 3, सैदापूर 1, तामजाईनगर 1, विद्यानगर गोडोली 1, भैरोबा मंदिर करंजे जवळ 1,  दौलतनगर 1, पिंपोडे खुर्द 1, रामराव पवार गोडोली 1, श्रीमान हॉटेल जवळ 1, कारंडवाडी 1, सत्वशिलनगर 1, जुळेवाडी 2, संगम माहुली 1, आनंद नगर गोडोली 1, डबेवाडी 1, रामाचा गोट 1, करंजे 1, गुलमोहर कॉलनी सदरबझार 1, गोवे 1, झेडपी कॉलनी 2, सम्राटनगर 13, सदरबझार 1, सातारा जेल 1, आरफळ 1
  *खटाव* तालुक्यातील खटाव 1, तडवळे 2, वडगाव 1, चोराडे 6, खादगुण3, वांजोळी 3, पुसेसावळी 12, मायणी 4, वडगाव 1,  पुसेगाव 1, नांदोशी 1, वेटणे 1, औंध 1, वडूज 1, विसापूर 1, दरजाई 1, धाकटवाडी 1, डीस्क्ळ 4,
  *वाई* तालुक्यातील भुईंज 2, कवठे 2, मधली आळी 4, उडतारे 4, एमआयडीसी 1, विरमाडे 1, बावधन 5, नंदनवन रेसीडन्सी  वाई 2, आसले 1, कुंभारवाडी 1, अमृतवाडी 1, देगाव 1, पाचवड 1, गंगापुरी 1, 
*कोरेगाव* तालुक्यातील रहिमतपूर 3, पोलीस स्टेशन कोरेगाव 2, कोरेगाव 1, किन्हई 1, धामणेर 5, चिंचणी 1, 
*खंडाळा* तालुक्यातील लोणंद पोलस स्टेशन 1, वन्याचीवाडी 1, स्टार सिटी शिरवळ 2 , भिसेवस्ती 2, बाधे 1, लोणंद 10,  धावेरनगर 7, विंग 1, शिर्के कॉलनी शिरवळ 3, शिरवळ 1, नायगाव 1, शिरवळ बाजार पेठ 1, संघर्ष कॉलनी शिरवळ 1
*महाबळेश्वर* तालुक्यातील नगरपालिका 3,   संगमनगर 20, रांजणवाडी 3, मारी पेठ 2, पाचगणी 1, 
*माण* तालुक्यातील म्हसवड 6, 
*फलटण* तालुक्यातील फलटण 1,  वरवंड 1,  शिंदेनगर 2, राजुरी 1,  गोखळी 8, नाईकबोमवाडी 6, हिंगणगाव 2, मारवाड पेठ 1,  मलटण 3, जिंती नाका 1, सोमवार पेठ 4, स्वामी विवेकानंद नगर 1, मंगळवार पेठ 2, डेक्कन चौक 1, जाधववाडी 2, रणदिवे मळा 1, रविवार पेठ 1, निंबळक वाजेगाव 1, विठ्ठलवाडी 1, उमाजी नाईक चौक 1, हनुमंतनगर 1, भैरोबा गल्ली 1, 
*जावली* तालुक्यातील कुडाळ 2,  
  *इतर* 5
बाहेरील जिल्ह्यातील सांगली 1, बावडा 1, इस्लामपूर जि. सांगली 1,  येडेमच्छींद्र 1,  कील्लेमच्छीद्र 1,   
*9 बाधितांचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे  म्हसवड ता. माण येथील 65 वर्षीय महिला, पुसेगाव ता. खटाव येथील 68 वर्षीय महिला, प्रतापसिंहनगर, सातारा येथील 69 वर्षीय महिला, पाटील नर्सिग फार्म सातारा येथील 60 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ फलटण येथील 65 वर्षीय पुरुष, कोलवडी ता. कोरेगाव येथील 62 वर्षीय महिला, गुरुवार पेठ सातारा येथील 61 वर्षीय पुरुष, अमृतवाडी ता. वाई येथील 48 वर्षीय पुरुष, तसेच कराड येथे खासगी हॉस्पीटलमध्ये राहटणी ता. खटाव येथील 60 वर्षीय पुरुष असे एकूण 9 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने --  41061
एकूण बाधित -- 10653
घरी सोडण्यात आलेले ---  5947
मृत्यू -- 324
उपचारार्थ रुग्ण --  4382
00000

Monday, August 24, 2020

जिल्ह्यातील 240 जणांना आज दिला डिस्चार्ज...

सातारा दि. 24 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 240 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 800 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली. दरम्यान अगोदर 290,परवा 342, काल 157 आणि आज 240 इतक्या लोकांना डिस्चार्ज देऊन या चार दिवसात घरी सोडण्यात आले . कोरोनामुक्त होणारा आकडाही यानिमित्ताने वाढताना दिसतोय.
विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये *कराड*तालुक्यातील 42, *खंडाळा* तालुक्यातील 11, *खटाव* तालुक्यातील 9, *कोरेगाव* तालुक्यातील 18, *महाबळेश्वर* तालुक्यातील 4, *पाटण* तालुक्यातील 6,  *सातारा* तालुक्यातील 35, वाई तालुक्यातील 26  व इतर 89 असे एकूण 240 नागरिकांचा समावेश आहे.
*800 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 8,  कराड 81, उपजिल्हा रुग्णालय फलटण 78, कोरेगाव 53, वाई 104, खंडाळा 99, रायगांव 54,  पानमळेवाडी 82, मायणी 32, महाबळेश्वर 45, पाटण 28, दहिवडी 32 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 104 असे एकूण 800 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
0000

"कृष्णा' मधून आत्तापर्यंत 900 हुन अधिक जण झाले कोरोनामुक्त...आज 24 जणांना दिला डिस्चार्ज...

कराड
कृष्णा हॉस्पिटलमधून आज 24 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कृष्णा हॉस्पिटलमधून आत्तापर्यंत एकूण 917 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रूग्णांमध्ये मारुल हवेली पाटण येथील 58 वर्षीय पुरुष, येडेमच्छिन्द्र येथील 53 वर्षीय पुरुष, चोरे येथील 87 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 26 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, 62 वर्षीय पुरुष, 3 वर्षीय मुलगी, 3 वर्षीय मुलगा, वेळनेश्वर भाटी गुहागर येथील 65 वर्षीय पुरुष, सैदापुर येथील 37 वर्षीय पुरुष, 46 वर्षीय महिला, शिवाजी हौसिंग सोसायटी कराड येथील 27 वर्षीय पुरुष, कासेगाव येथील 21 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, कोल्हापूर येथील 14 वर्षीय मुलगा, विद्यानगर येथील 22 वर्षीय महिला, 20 वर्षीय महिला, ओंड येथील 26 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ कराड येथील 24 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 21 वर्षीय महिला, 50 वर्षीय महिला, चिपळूण येथील 75 वर्षीय पुरुष, कराड येथील 69 वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 443 जण बाधित

सातारा दि.24 (जिमाका):  जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 443  नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 

  *कराड* तालुक्यातील हरपळवाडी 1, ओंड 2, कराड 12, हजारमाची 3, आगाशिवनगर 2, मसुर 1, सावडे 2, वाठार 2, जुलेवाडी 1, मंगळवार पेठ 2, खोडशी 1, मलकापूर 1,शनिवार पेठ 1, राजाचे कुर्ले 1, कोयना वसाहत 1, कोडोल 1, शनिवार पेठ 2, रविार पेठ 1, वडगाव हवेली 1, आनंदकाले  1, गुरुवार पेठ 1,  वाघेरी 1, मंगळवार पेठ 1, बेलमाची 1, होटेवाडी 1,उंडाळे 1, शुक्रवार पेठ 1, मंगळवार पेठ 2, बनवडी 2, कराड 1, पाल 1, किवळ 2, बेलवडे बु 3, बनवडी 3, कोपर्डे हवेली 1, शनिवार पेठ 3, उपजिल्हा रुग्णालय 1, गोवारे 1, हजारमाची 1, आगाशिवनगर 3, मलकापूर 2, रेठरे बु 1, 
  *सातारा* तालुक्यातील सातारा 3, विलासपूर 4, नागठाणे 1, केसरकर कॉलनी 1, आंबेदरे 3, राजेवाडी निगडी 81, क्षेत्रमाहुली 2, सासपडे 1, धामणी 1 सिंबेवाडी 1, सुपुगडेवाडी 1, रामशेटेवाडी 1, भोसगाव 2, भातमारली 1, शनिवारपेठ 1, बजाज कॉलनी माहुली 1, मंगळवार पेठ 1, सातारा 1, रविवार पेठ 5, खेड 1, आबाचीवाडी 1, यादोगोपाळपेठ 1, कारंडवाडी 3, करंजेपेठ 4, पळशी 2, बोरगांव 1, सदरबझार 1, शुक्रवारपेठ 1, विसावा नाका 1, कोंडवे 1, शाहुपुरी 1, सातारा 1,  गोडोली 1, अतीत 1, पळशी 5, सम्राटनगर 1, मंगळवार पेठ 1, कोडोली 1, शनिवार पेठ 1 , करंजे 1, रविवार पेठ 1, केसरकर पेठ 1, शाहुपुरी  2, सातारा 1, शिवथर 1, कोंढवे 1, धोंडेवाडी 1, अमृतवाडी1, गुरुवार पेठ 1, नागठाणे 1, खोडद 9, नागठाणे 3, अतित 4 , सासपडे 6, अपशिंगे 4, सामेवार पेठ 1, मल्हारपेठ 1, कोंडवे 1, संगमनगर 1, किन्ही 1, सातारा 1, केसरकर पेठ 1, करंजे 1, कुमठे 1, एमआयडीसी 1, मंगळवार पेठ 3, सदरबझार 2, सातारा 2, गुरुवार पेठ 1, शनिवार पेठ 1, सिटीपोलीस लाईन 1, सातारा 1

*खटाव*  तालुक्यातील मायणी 2, पुसेसावळी 3, येनकुळ 1, नांदोशी 2, बुध 2, विसापूर 1, औंध 2, पुसेगाव 1, नेर 4, वडुज 1, राजापुर 1, खटाव  4, विसापुर 2, औंध 1, भोसले 2, डिस्कळ 2, पुसेसावळी 1, वेटणे 1, येळीव 1]

*कोरेगांव*  तालुक्यातील सातारा रोड 4, भक्तवडी 1, चिमणगांव  4, रेवडी 1, बोलेवाडी 1, पिंपोडे बु 8, आंबवडे 1, महाडवेनगर 1, 

*फलटण*  तालुक्यातील फलटण 1, कोळकी 1, अलगुडेवाडी 1, धुळदेव 1,  मंगळवार पेठ 1, तरडगाव 1, 

*महाबळेश्वर* तालुक्यातील महाबळेश्वर 5 ,
*माण* तालुक्यातील पळसावडी 1, म्हसवड 1, वाडी 1, म्हसवड 18, स्वरुपखानवाडी 3

 *पाटण*  तालुक्यातील ढेबेवाडी 2,पाटण 1,  खांडववाडी 2,

*खंडाळा*  तालुक्यातील शिरवळ 3, केसुर्डी 1, लोणंद 7, संभाजी चौक 1, सुखेड 1, हराळी 1, अजनुज 1, भादे 3, जावले 1, शिंदेवाडी 1, शिवाजीनगर 2, 

*वाई*  तालुक्यातील भुईंज 3, सुरुर 1 , उडतारे 6, वेलंग 4, पाचवड 4, आसले 3, शेलारवाडी 4, वहागांव 3, वाई 1, बावधन 6, कवठे 2, सोनगीरवाडी 1, पाचवड 1, दह्याट 1, बावधन नाका 1, यशवंतनगर 1,  उडतारे 1, जांभ 1, 
 
*इतर* 4
जाधववाडी 1,
 
*10 बाधितांचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे  ओंड ता. कराड येथील 51 वर्षीय पुरुष, सोळशी ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ सातारा येथील 68 वर्षीय महिला, चोरे ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष तसेच जिल्या  तील विविध खासगी हॉस्पिटलमध्ये तामाजाई नगर सातारा येथील 36 वर्षीय पुरुष, बनवडी ता. कराड येथील 79 वर्षीय पुरुष, विक्रमनगर पाटण येथील 65 वर्षीय पुरुष, रविवार पेठ वाई येथील 71 वर्षीय पुरुष, तासगाव ता. सातारा येथील 30 वर्षीय महिला असे एकूण 9 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

00000

Sunday, August 23, 2020

आज 157 जण डिस्चार्ज...

 सातारा दि. 23 (जिमाका):  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या  157 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 218 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.  
  विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये  *जावली* तालुक्यातील 4, *कराड*तालुक्यातील 7, *खंडाळा* तालुक्यातील 19, *खटाव* तालुक्यातील 7, *कोरेगाव* तालुक्यातील 4,*महाबळेश्वर* तालुक्यातील 1, *माण* तालुक्यातील 1, *पाटण* तालुक्यातील 3, *फलटण* तालुक्यातील 30, *सातारा* तालुक्यातील 76, वाई तालुक्यातील 5 असे एकूण 157 नागरिकांचा समावेश आहे.
 
*218 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
  स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 10, उपजिल्हा रुग्णालय फलटण 108, रायगांव 40, पानमळेवाडी 33, मायणी 16, महाबळेश्वर 11   असे एकूण 218 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.  सुभाष चव्हाण यांनी दिली.
 
0000

जिल्ह्यात 342 जण बाधीत...

सातारा दि.23 (जिमाका):  जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 342 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 10 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 

  *कराड* तालुक्यातील सोमवार पेठ 1, शनिवार पेठ 1, शनिवार पेठ 1,  KIMS मलकापूर 1, रविवार पेठ 1, ओंढ 1, कराड 1, रविवार पेठ 1, सोमवार पेठ 1,  सुपणे 1, रेठरे बु. 1, जुळेवाडी 1, कृष्णा मेडिकल कॉलेज 3,काले 1, सोमवार पेठ 1,  उंब्रज 1, कोयना वसाहत 1, वडगांव हवेली 1, बनवडी 2, काळगाव 1, रेठरे बु. 1,  मंगळवार पेठ 1, बाहे  1, उंब्रज 1, मलकापूर 1, पाल 4, कराड 2, टेंभू 1, कोपर्डे 1, किवळ 1, कोडोली 2, शिवाजीनगर 1, रविवारपेठ 4, वाठार खु. 1, गोटे 2, रेठरे खु. 1, वनवासमाची 1, शेरे 1, पोटाळे 1, चचेगांव 1, सोमवार पेठ 1, उंडाळे 1, उपजिल्हा रुग्णालय 5 कराड 1, कार्वे 1, जुळेवाडी 1. 
कार्वे 1, सोमवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, ओगलेवाडी 1, कराड 2, खुबी 2, बनवडी 6, रेठरे खु. 1,  आगाशिवनगर 1, विद्यानगर 1,  कराड 2,  शनिवार पेठ 2,
  *सातारा* समर्थ नगर 1, अपशिंगे मंगलमूर्ती हॉस्पिटल 1, मंगळवार पेठ 1, सासपाडे 3, चिमणपुरा पेठ 1, यादोगोपाळ पेठ 1, चिंचनेर निंब 1, दुर्गापेठ 1, धतमार्ली 1, विलासपूर 1, गोडोली 1, चिमणपुरा पेठ 1, पिरवाडी 1, विकास नगर 1, गुरुवार पेठ 1, सातारा 4, सदरबझार 3, अतीत 1,  रविवार पेठ 1,   सोमवार पेठ 1, अपशिंगे 1, पुसेवाडी 1, गुरुवार पेठ 1, गणेशवाडी  6, KIMS  कामाठीपुरा 1,करंजे  1, कृष्णानगर 1, भगतगाव 1, चिमणपुरा पेठ 1, शाहुपुरी 1, मल्हारपेठ 1, कोळवडी 1, बोरगांव 1, सदरबझार 1, सातरा 1,  शनिवारपेठ 1, काशिळ 1, शाहुपुरी 1, सिव्हिल हॉस्पिटल 1, मोती  चौक 1, शनिवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, संगममाहुली 1, जुनी एमआयडीसी 1, नागठाणे 1, गोळीबार मैदान 1, गोडोली 1, सातारा 1, गोळीबार मैदान  1, सदरबझार 1, गुरुवार पेठ 2, माचीपेठ 1, रामाचा गोट 2,  गोडोली 1, सातारा 1, आदिशक्ती आर्केड 2, म्हसवे 1, नागठाणे 1, शाहुपुरी 2, राधिका रोड 2, कठापुर 1,  वडुथ 1, पाटखळ 1, शेंद्रेफाटा 1, 
  *खटाव*  तालुक्यातील खटाव 1, 
*कोरेगांव*  त्रिपुटी 1, कुमठे 1,कोरेगांव 1, कुमठे 1, देऊर 23, गुजरवाडी 2, कोलवडी 1, आर्वी 1, सकलवाडी 1, वाठार कीरोली 1, 
*फलटण*  तालुक्यातील जाधववाडी 1, मलठण 1, कुंभारगाव 1, मांडव खडक 14, जाधववाडी 8, सोमवार पेठ 3, मलठण 2, शिवाजीनगर 1, लक्ष्मीनगर 2,  राजुरी 3,  कमागांव 1, 
*महाबळेश्वर* तालुक्यातील महाबळेश्वर 1, तळदेव 1, 
*माण* तालुक्यातील पळशी 2, म्हसवड 6, दहिवडी 7, शिंगणापूर 1,
 *पाटण*  विहे 1,  दौलत नगर 2, ढेबेवाडी 2, मारुल हवेली 5, हरपळ वाडी 1, चोपदार वाडी 4, 
*खंडाळा*  शिरवळ 1, खंडाळा 1,लोणंद 2, हिराळी 1, 
*वाई*  तालुक्यातील वाई 1, शेंदुर्जणे 5, धोम 7, वाई 1,पंधारेचीवाडी 1, खालची बेलमाची 1, बावधन ओढा 1, रविवार पेठ 3, सोनगीरवाडी 5, बावधन 4, वेलंग 3, धर्मपुरी 2, चिंधवली 2, कठवे 1,  दत्तनगर 1,
*जावली*  मेढा 2, कुडाळ 8, कुसुंबी 1, गणेशवाडी 1, कुडाळ 2, रेटकवली 5, बिभवी 4, कुसुंबी 1,
*इतर* 2
 पोलीस क्वार्टर, ग्रँट रोड मुंबई 1, नानके 1, वाजवालके 1, मुंबई 1,
*10 बाधितांचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे कोरेगांव येथील 72 वर्षीय पुरुष, कार्वे ता. कराड येथील 77 वर्षीय पुरुष, गोडोली ता. सतारा येथील 59 वर्षीय महिला,  मोरघर ता. जावली येथील  65 पुरुष,उडतारे ता. वाई येथील 64 वर्षीय पुरुष व कराड येथील 72 वर्षीय पुरुष या सहा कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. डिसीएच फलटण येथे तरडफ ता. फलटण येथील 81 वर्षीय परुष व    रविवार पेठ फलटण येथील  64 वर्षीय पुरुष या दोन कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच सातारा येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये मंगळवार पेठ सातारा येथील 87 वर्षीय महिला व तारळे ता. पाटण येथील 78 वर्षीय महिला या दोन कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल आहेत.   असे एकूण 10 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
 
घेतलेले एकूण नमुने --  40043
एकूण बाधित -- 9714
घरी सोडण्यात आलेले ---  5580
मृत्यू -- 306
उपचारार्थ रुग्ण --  3858
00000