सातारा दि.23 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 342 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 10 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
*कराड* तालुक्यातील सोमवार पेठ 1, शनिवार पेठ 1, शनिवार पेठ 1, KIMS मलकापूर 1, रविवार पेठ 1, ओंढ 1, कराड 1, रविवार पेठ 1, सोमवार पेठ 1, सुपणे 1, रेठरे बु. 1, जुळेवाडी 1, कृष्णा मेडिकल कॉलेज 3,काले 1, सोमवार पेठ 1, उंब्रज 1, कोयना वसाहत 1, वडगांव हवेली 1, बनवडी 2, काळगाव 1, रेठरे बु. 1, मंगळवार पेठ 1, बाहे 1, उंब्रज 1, मलकापूर 1, पाल 4, कराड 2, टेंभू 1, कोपर्डे 1, किवळ 1, कोडोली 2, शिवाजीनगर 1, रविवारपेठ 4, वाठार खु. 1, गोटे 2, रेठरे खु. 1, वनवासमाची 1, शेरे 1, पोटाळे 1, चचेगांव 1, सोमवार पेठ 1, उंडाळे 1, उपजिल्हा रुग्णालय 5 कराड 1, कार्वे 1, जुळेवाडी 1.
कार्वे 1, सोमवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, ओगलेवाडी 1, कराड 2, खुबी 2, बनवडी 6, रेठरे खु. 1, आगाशिवनगर 1, विद्यानगर 1, कराड 2, शनिवार पेठ 2,
*सातारा* समर्थ नगर 1, अपशिंगे मंगलमूर्ती हॉस्पिटल 1, मंगळवार पेठ 1, सासपाडे 3, चिमणपुरा पेठ 1, यादोगोपाळ पेठ 1, चिंचनेर निंब 1, दुर्गापेठ 1, धतमार्ली 1, विलासपूर 1, गोडोली 1, चिमणपुरा पेठ 1, पिरवाडी 1, विकास नगर 1, गुरुवार पेठ 1, सातारा 4, सदरबझार 3, अतीत 1, रविवार पेठ 1, सोमवार पेठ 1, अपशिंगे 1, पुसेवाडी 1, गुरुवार पेठ 1, गणेशवाडी 6, KIMS कामाठीपुरा 1,करंजे 1, कृष्णानगर 1, भगतगाव 1, चिमणपुरा पेठ 1, शाहुपुरी 1, मल्हारपेठ 1, कोळवडी 1, बोरगांव 1, सदरबझार 1, सातरा 1, शनिवारपेठ 1, काशिळ 1, शाहुपुरी 1, सिव्हिल हॉस्पिटल 1, मोती चौक 1, शनिवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, संगममाहुली 1, जुनी एमआयडीसी 1, नागठाणे 1, गोळीबार मैदान 1, गोडोली 1, सातारा 1, गोळीबार मैदान 1, सदरबझार 1, गुरुवार पेठ 2, माचीपेठ 1, रामाचा गोट 2, गोडोली 1, सातारा 1, आदिशक्ती आर्केड 2, म्हसवे 1, नागठाणे 1, शाहुपुरी 2, राधिका रोड 2, कठापुर 1, वडुथ 1, पाटखळ 1, शेंद्रेफाटा 1,
*खटाव* तालुक्यातील खटाव 1,
*कोरेगांव* त्रिपुटी 1, कुमठे 1,कोरेगांव 1, कुमठे 1, देऊर 23, गुजरवाडी 2, कोलवडी 1, आर्वी 1, सकलवाडी 1, वाठार कीरोली 1,
*फलटण* तालुक्यातील जाधववाडी 1, मलठण 1, कुंभारगाव 1, मांडव खडक 14, जाधववाडी 8, सोमवार पेठ 3, मलठण 2, शिवाजीनगर 1, लक्ष्मीनगर 2, राजुरी 3, कमागांव 1,
*महाबळेश्वर* तालुक्यातील महाबळेश्वर 1, तळदेव 1,
*माण* तालुक्यातील पळशी 2, म्हसवड 6, दहिवडी 7, शिंगणापूर 1,
*पाटण* विहे 1, दौलत नगर 2, ढेबेवाडी 2, मारुल हवेली 5, हरपळ वाडी 1, चोपदार वाडी 4,
*खंडाळा* शिरवळ 1, खंडाळा 1,लोणंद 2, हिराळी 1,
*वाई* तालुक्यातील वाई 1, शेंदुर्जणे 5, धोम 7, वाई 1,पंधारेचीवाडी 1, खालची बेलमाची 1, बावधन ओढा 1, रविवार पेठ 3, सोनगीरवाडी 5, बावधन 4, वेलंग 3, धर्मपुरी 2, चिंधवली 2, कठवे 1, दत्तनगर 1,
*जावली* मेढा 2, कुडाळ 8, कुसुंबी 1, गणेशवाडी 1, कुडाळ 2, रेटकवली 5, बिभवी 4, कुसुंबी 1,
*इतर* 2
पोलीस क्वार्टर, ग्रँट रोड मुंबई 1, नानके 1, वाजवालके 1, मुंबई 1,
*10 बाधितांचा मृत्यु*
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलय, सातारा येथे कोरेगांव येथील 72 वर्षीय पुरुष, कार्वे ता. कराड येथील 77 वर्षीय पुरुष, गोडोली ता. सतारा येथील 59 वर्षीय महिला, मोरघर ता. जावली येथील 65 पुरुष,उडतारे ता. वाई येथील 64 वर्षीय पुरुष व कराड येथील 72 वर्षीय पुरुष या सहा कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. डिसीएच फलटण येथे तरडफ ता. फलटण येथील 81 वर्षीय परुष व रविवार पेठ फलटण येथील 64 वर्षीय पुरुष या दोन कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तसेच सातारा येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये मंगळवार पेठ सातारा येथील 87 वर्षीय महिला व तारळे ता. पाटण येथील 78 वर्षीय महिला या दोन कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल आहेत. असे एकूण 10 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
घेतलेले एकूण नमुने -- 40043
एकूण बाधित -- 9714
घरी सोडण्यात आलेले --- 5580
मृत्यू -- 306
उपचारार्थ रुग्ण -- 3858
00000
No comments:
Post a Comment