कराड
शनिवार पेठ येथील खरेदी विक्री पेट्रोल पंप परिसरात राहणाऱ्या ७५ वय असलेल्या व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला आहे, त्यामुळे येथील नगराध्यक्षा सौ रोहिणीताई शिंदे यांनी या ठिकाणी तातडीने भेट दिली व तो परिसर सानीटाईझ करून घेतला. तसेच त्यांनी रुग्णाच्या घरातील व्यक्तींना विलगीकरण कक्षात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. व त्या लोकांच्या आरोग्याच्या ड्रीष्टीने तो संपूर्ण परिसरच औषध फवारणी करून निरजंतूकिकरण केरून घेतला.
नगराध्यक्षांनी तातडीने दाखल घेवून केलेल्या कामाबददल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी नगराध्यक्षा सौ शिंदे यांनी त्या ठिकाणच्या लोकांना अफवावर विश्वास ठेवू नका. घाबरून जाऊ नका,आम्ही आपल्या सोबत आहोत .प्रशासनाने युद्ध पातळीवर काम सुरू केले आहे, पालिकेचे सर्वच अधिकारी कर्मचारी आम्ही सर्वजण आपली काळजी घेत आहोत
असे सांगून तेथील जनतेला धीरही दिला.
यावेळी सर्व प्रशासकीय अधिकारी व परिसरातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:
Post a Comment