कराड-
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची वर्षपूर्ती झालेच्या निमित्ताने भा.ज.पाचे. सातारा जिल्ह्याध्यक्ष विक्रम पावसकर यांनी सोशल डीसटंसिंग पाळून केंद्र सरकारच्या कार्याची माहिती देणाऱ्या पत्रकांचे शहरातून घरोघरी जाऊन वाटप केले.
यावेळी कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी , कराड शहर कामगार आघाडी अध्यक्ष विश्वनाथ फुटाणे , कराड शहर चिटणीस प्रमोद शिंदे तसेच राहुल भिसे सुहास चक्के,अभिषेक कारंडे, किरण गुजले आणि शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment