सातारा दि.30 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 102 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असलयाची अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* सातारा 4, बुधवार पेठ 1, चिमणपुरा पेठ 1, कृष्णानगर 1, सदरबझार 1, पाटखळ 1, देगाव 3, अतित 2, नवलेवाडी 1,
*कराड तालुक्यातील* कराड 1, सोमवार पेठ 1, सैदापूर 1, कोनेगाव 1, साळशिरंबे 1, सावर्डे 1,
*पाटण तालुक्यातील* काळगाव 1, माहिंद 1,
*फलटण तालुक्यातील* ब्राम्हणगल्ली 1, शिवाजीनगर 1, ननवरे वस्ती 2, विढणी 1, मिरढे1, बीबी 1, जाधववाडी 1, मोगराळे 1, बिरदेवनगर 1, पाडेगाव 1, तरडगाव 1,
*खटाव तालुक्यातील* वडूज 4, चितळी 1, गोरेगाव 1, पुसेसावळी 1, निमसोड 1, सिद्धेश्वर कुरोली 1,
*माण तालुक्यातील* मार्डी 14, म्हसवड 7, गोंदवले बु 2, दिवड 1, दहिवडी 3, रांजणी 2,
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 1, तारगाव 1, खेड 1, रामोसवाडी 2, रेवडी 1, बर्गेवाडी 1,शिरंबे 1, सासुर्वे 1, रहिमतपूर 1,
*जावली तालुक्यातील* कुडाळ 2,
*खंडाळा तालुक्यातील* मोरवे 1, शिरवळ 4, सांगवी 1,
* वाई तालुक्यातील* भीवडी 1, सिद्धनाथवाडी 1, कुसगाव 1, विठ्ठलवाडी 2, किडगाव 1,
*महाबळेश्वर तालुक्यातील* पाचगणी 3,
*इतर* अंबवडे 1,
*बाहेरील जिल्ह्यातील* पुणे 1,
*एकूण नमुने -284232*
*एकूण बाधित -54756*
*घरी सोडण्यात आलेले -51781*
*मृत्यू -1795*
*उपचारार्थ रुग्ण-1180*
0000
No comments:
Post a Comment