Sunday, December 20, 2020

आज जिल्ह्यात 82 जण बाधीत

सातारा दि.20 (जिमाका): जिल्ह्यात काल  शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 82 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 1 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 

*सातारा तालुक्यातील, सातारा 3,आरफळ 3,प्रतापगंज पेठ 1, क्षेत्र माहुली 1, खेड 3,करंजे पेठ 1,भोसलेवाडी 1, वेणेगाव 1,  देगांव 1, कडेपूर 1,कृष्णानगर 1,शाहुनगर 1,महागाव 4 सदरबाजार 1, नागठोण 2,नेले 1, लिंब 1,
*कराड तालुक्यातील* कराड 1,वडगाव हवेली  1,मसूर 1, उब्रंज 1,
*पाटण तालुक्यातील* 
*फलटण तालुक्यातील* शुक्रवार पेठ 4,लोणंद 1,मिरेवाडी फलटण 2,फरतडवाडी 1, 
*खटाव तालुक्यातील* खटाव 3,डिस्कळ 1, खातगुण 3, करोली 1, कलेढोण 1,करंडेवाडी  1,वडूज 2,
*माण  तालुक्यातील* माण 3,धामणी 1, म्हसवड 3, दहिवडी 3,
 *कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 1, वाठार 1,
*वाई तालुक्यातील* सोनगिरवाडी 2,सह्याद्रीनगर 1,
*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ 1, बोरी 2,  येवलेवाडी 3,
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 1, 
इतर: फरतडवाडी 3,सुतारवाडी 1,वीरकरवाडी 1,वाकी 1, कडेगाव 2,
बाहेरील जिल्ह्यातील: पुणे 1, 
*1 बाधितांचा मृत्यु*
, जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये मर्ढे ता. सातारा येथील 84 वर्षीय पुरुष, अशा एकूण 1 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 
*एकूण नमुने -275088*
*एकूण बाधित -54088*  
*घरी सोडण्यात आलेले -50965*  
*मृत्यू -1791* 
*उपचारार्थ रुग्ण-1332* 
0000

No comments:

Post a Comment