Wednesday, December 23, 2020

अआज जिल्ह्यात 67 जण बाधित

 सातारा दि.23 (जिमाका): जिल्ह्यात काल मंगळवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 67 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 2, सदर बझार 3, संगमनगर 1, वाढे 1, नहालेवाडी 1, अतित 1, विरकरवाडी 1, गोडोली 1, वाढेश्वर नगर 1.
*कराड तालुक्यातील* विद्यानगर 1, मुंढे 1.
            *फलटण तालुक्यातील* मंगळवार पेठ 1, बुधवार पेठ, धनगरवाडा 1, स्वामी विवेकानंद नगर 1, फरांदवाडी 2, ताथवडा 1, आदर्की खु 1, संगमवाडी 1, साखरवाडी 1, झणझणे 1. 
          *खटाव तालुक्यातील* खटाव 3, वडूज 1, चोरडे 1.
          *माण  तालुक्यातील* म्हसवड 4, गोंदावले बु 1, लोधावडे 1, मलवडी 2, कापुसवाडी 1. 
           *कोरेगाव तालुक्यातील* रहिमतपूर 1. 
            *पाटण तालुक्यातील* पाटण 1.
          *जावली तालुक्यातील* बामणोली 2, कुडाळ 3.
*वाई तालुक्यातील* आसले 1, गंगापूरी 1, खडकी 1, गुळुंब 1. 
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 1, वेंगळे 1, पाचगणी 1.
*खंडाळा तालुक्यातील* खंडाळा 1, लोणंद 1, अहिरे 1, शिरवळ 9.
*इतर* दौलतनगरी 1.
*इतर जिल्ह्यातील* आटपाडी 1. 
*एकूण नमुने - 277289*
*एकूण बाधित -54267*  
*घरी सोडण्यात आलेले - 51227*  
*मृत्यू -1794* 
*उपचारार्थ रुग्ण- 1246* 
0000

No comments:

Post a Comment