Saturday, December 19, 2020

आज जिल्ह्यात 81 जण बाधित

सातारा दि.19 (जिमाका): जिल्ह्यात काल  शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 81 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 5 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 

*सातारा तालुक्यातील* सातारा 4, विकास नगर 2, कंरजे पेठ 1,शनिवार पेठ 1,चिमणपुरा पेठ 1, शाहुपुरी 1,संभाजीनगर 1,शाहुनगर 2, निनाम 1,खेड1,
*कराड तालुक्यातील* कराड 1,
*पाटण तालुक्यातील* कोयना नगर 1,
*फलटण तालुक्यातील* अरडगाव 1,साखरवाडी 1,मलटण 1, 
 *खटाव तालुक्यातील* खटाव 5,कातर खटाव 1 राजाचे कुर्ले 1, वडूज 1, साठेवाडी 2, मायणी 3,पाचवड 1,कलेढोण 6,
*माण  तालुक्यातील* माण 2, म्हसवड 3,धामणी 1,दहिवडी 3, मलवडी 4,
*कोरेगाव तालुक्यातील*कोरेगाव 5, जळगाव 1,
 *जावली तालुक्यातील*जावली 1, कुडाळ 4,
*वाई तालुक्यातील* ओझर्डे 1
*खंडाळा तालुक्यातील*ख्ंडाळा 6,  शिरवळ 2,
*महाबळेश्वर तालुक्यातील* पाचगणी 3,
इतर:3, सासवडे कडेगाव 1 वाठार 1,
बाहेरील जिल्ह्यातील 
*5 बाधितांचा मृत्यु*
जिल्हा रुग्णालय सातारा येथील वर्णे ता. सातारा 75 वर्षीय पुरुष, जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये तासगाव ता. सातारा येथील 70 वर्षीय महिला, नेले किडगांव ता. कोरेगाव येथील 68 वर्षीय पुरुष,आसले ता. वाई येथील 67 वर्षीय महिला बावडा ता. इंदापुर जि.पुणे.येथील 63 वर्षीय पुरुष, अशा एकूण 5 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 
*एकूण नमुने -273756*
*एकूण बाधित -54006*  
*घरी सोडण्यात आलेले -50792*  
*मृत्यू -1790* 
*उपचारार्थ रुग्ण-1424* 
0000

No comments:

Post a Comment