Tuesday, December 22, 2020

आज जिल्ह्यातील 42 जण बाधीत

 सातारा दि.22 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 42 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  1  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 4, विकासनगर 1, संभाजीनगर 2, गोडोली 1, करंजे 1, दौलतनगर 1, वाढे 1, वेणेगाव 1, लिंब 1, 
*कराड तालुक्यातील* कराड 1, बनवडी 1, पोटले 1,चिखली शेरे 1, 
           *पाटण तालुक्यातील* पाटण 1,
          *फलटण तालुक्यातील* फलटण 2, शुक्रवार पेठ 1, भाडळी 1, शिंदे वस्ती 1, मुरुम 1, 
          *खटाव तालुक्यातील* निमसोड 2, खातगुण 1, 
          *माण  तालुक्यातील* पळशी 3, दिवड 1, म्हसवड 1, दहिवडी 1, मलवडी 1, गोंदवले 1,   
           *कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 3, 
          *जावली तालुक्यातील* कुडाळ 1, 
*वाई तालुक्यातील* बावधन 1,
*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ 2, लोणंद 1,  
*इतर* धोम 1, सोवडी 1, 
  *1 बाधितांचा मृत्यु*
 क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय येथे वाघोली ता. सातारा येथील 70 वर्षीय महिलेचा     उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 
*एकूण नमुने -276219 *
*एकूण बाधित -54200*  
*घरी सोडण्यात आलेले -51119 *  
*मृत्यू -1794* 
*उपचारार्थ रुग्ण-1287 * 
0000

No comments:

Post a Comment