सातारा दि.31 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 75 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असलयाची अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* सातारा 10, गुरुवार पेठ 1, शुक्रवार पेठ 4, सदरबझार 3, गडकर आळी 2,लोधावडी 1, पाटखळ 2, जिहे 1, देगाव रोड 1, अतित 1, आसनगाव 1, नुने 1,
*कराड तालुक्यातील* विद्यानगर 1, कोयना वसाहत 1,
*फलटण तालुक्यातील* ननवरे वस्ती 1, कोळकी 1, चव्हाणवाडी 1, साखरवाडी 1, मुरुम
*खटाव तालुक्यातील* आबाचीवाडी 1, वडूज 1, खटाव 2, अंबवडे 2, निमसोड 1,
*माण तालुक्यातील* वरकुटे मलवडी 1, म्हसवड 3, मार्डी 1, दहिवडी 1, गोंदवले बु 1,
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 1,एकसळ 1, वाठार किरोली 2, दुघी 1, रहिमतपूर 1, आदर्की 1, अंबवडे 1,
*जावली तालुक्यातील*
*खंडाळा तालुक्यातील* धावरवाडी 1, शिरवळ 1, सांगवी 1,
* वाई तालुक्यातील* पसरणी 2, व्याहळी 3,
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 2, पाचगणी 1,
*इतर* 1, अंधोरी 1, बेलवडे 1, तडवळे 1,
*बाहेरील जिल्ह्यातील* बारामती 2,
*एकूण नमुने -285111*
*एकूण बाधित -54831*
*घरी सोडण्यात आलेले -51918*
*मृत्यू -1795*
*उपचारार्थ रुग्ण-1118*
0000
No comments:
Post a Comment