सातारा दि.28 (जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 54 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असलयाची अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* मंगळवार पेठ 1, करंजकर नगर 1, नवीन एमआयडीसी 1,अंबवडे 1,निनाम 1,
*फलटण तालुक्यातील* फलटण 1,टकलेवाडी 1,मुरुम 3,साखरवाडी 1,मिरेवाडी 3,निमसोड 1,
*खटाव तालुक्यातील* राजचे कुर्ले 1, पुसेगाव 2,कलेढोण 2,वडूज 1,
*माण तालुक्यातील* आंधळी 1, विरकरवाडी 1,बिदाल 1,बांगरवाडी 1,हिंगणी 1 दहिवडी 5,
*कोरेगाव तालुक्यातील*कोरेगाव 2,नांदवळ 3,रहिमतपूर 6, वाघोली 1,
*जावली तालुक्यातील* सायगांव 2,
*खंडाळा तालुक्यातील* खंडाळा 1,बावडा 3,
* पाटण तालुक्यातील* दिवशी ब्रु 1, कोयनानगर 1, सोनवडे 1,
*इतर जिल्हे *अनदोरी 1,
*एकूण नमुने -282286*
*एकूण बाधित -54595*
*घरी सोडण्यात आलेले -51533*
*मृत्यू -1795*
*उपचारार्थ रुग्ण-1267*
0000
No comments:
Post a Comment