सातारा दि.29 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 59 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असलयाची अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* सातारा 2, मंगळवार पेठ 2, शनिवार पेठ 1, चिमणपुरा पेठ 1, गोळीबार मैदान 2, मोळाचा ओढा 1, शाहुपुरी 2, देगाव 1, कोडोली 1, रेवंडे 2, शेंद्रे 1, अबवडे 1,
*कराड तालुक्यातील* कराड 2, शनिवार पेठ 1, करवडी 2, उंब्रज 1, उंडाळे 1, काले 1, जुळेवाडी 3,
*फलटण तालुक्यातील* फलटण 1, साखरवाडी 2, पिंपळवाडी 2, पाडेगाव 1, तर्डफ 1,
*खटाव तालुक्यातील* वडूज 1, पुसेगाव 3, कलेढोण 1, सिद्धेश्वर कुरोली 2, शास्त्रीनगर 1, मायणी 2 ,
*माण तालुक्यातील* म्हसवड 2, मार्डी 1,
*कोरेगाव तालुक्यातील* गुजरवाडी 1,
*जावली तालुक्यातील* जावली 1,
*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ 1,
* वाई तालुक्यातील* पसरणी 1
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 2,
*इतर* हेळवक 3,
*बाहेरील जिल्ह्यातील* बारामती 2,
*एकूण नमुने -283068*
*एकूण बाधित -54654*
*घरी सोडण्यात आलेले -51605*
*मृत्यू -1795*
*उपचारार्थ रुग्ण-1254*
0000
No comments:
Post a Comment