सातारा दि.17 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 88 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* सातारा 1, शनिवार पेठ 2, संभाजीनगर 1, नवीन विकास नगर 1, गोडोली 1, शाहुपुरी 3, गडकर आळी 1, पाटखळ 1,अंगापूर 1, महागाव 1, हुमगाव 1, तासगाव 1,
*कराड तालुक्यातील* कराड 2, गोवारे 1, आगाशिवनगर 1, विंग 1,
*पाटण तालुक्यातील* मल्हार पेठ 1, गुंजळी 1, मोरगिरी 1,
*फलटण तालुक्यातील* फलटण 1, शुक्रवार पेठ 1, रविवार पेठ 1, लक्ष्मीनगर 1, शिंणगारे वस्ती 1, कोळकी 2, चौधरवाडी 1, बरड 1, तडवळे 1, सांगवी 1, चांभारवाडी 1, पाडेगाव 1, वाखरी 2,
*खटाव तालुक्यातील* पुसेगाव 1, कातर खटाव 1, वडूज 1, निमसोड 2, खातगुण 1, येनकुळ 1, कलेढोण 3,
*माण तालुक्यातील* म्हसवड 1, दिवड 4, काळचौंडी 1, पळशी 2, कासारवाडी 2, राऊतवाडी 1, जांभुळणी 1, मलवडी 1, गोंदवले खु 2, किरकसाल 1,
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 1, रहिमतपूर 1, पिंपरी 1, जळगाव 1, वाठार किरोली 4, जळगाव 1,
*जावली तालुक्यातील* तापोळा 1, कुडाळ 1, बामणोली 3, म्हसवे 1,
*वाई तालुक्यातील* ओझर्डे 1, पाचवड 1, रेनावळे 1,
*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ 1, लोणंद 1,
*महाबळेश्वर तालुक्यातील*
इतर 1, शिवाजीनगर 1, पापर्डे खु 2,
बाहेरील जिल्ह्यातील
*3 बाधितांचा मृत्यु*
जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये नेले किडगाव ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, खटाव येथील 60 वर्षीय पुरुष, खडकी ता. वाई येथील 77 वर्षीय पुरुष अशा एकूण 3 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
*एकूण नमुने -271263*
*एकूण बाधित -53832*
*घरी सोडण्यात आलेले -50611*
*मृत्यू -1782*
*उपचारार्थ रुग्ण-1439*
0000
No comments:
Post a Comment