Wednesday, October 13, 2021

जिल्ह्यात 73 जण बाधीत ; 77 जणांना आज दिला डिस्चार्ज...

सातारा (जिमाका)
 जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 73 नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले असून 6 बाधितांचा मृत्यु झाला आहे तसेच जिल्ह्यात 77 जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला अशी माहिती आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद यांनी दिली

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित  रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे आहे. जावली 1 (10003), कराड 8 (39086), खंडाळा 3 (14158), खटाव 7 (25742), कोरेगांव 1 (21883), माण 4 (17867), महाबळेश्वर 5 (4690), पाटण 2 (10130), फलटण 10 (37227), सातारा 25 (51676), वाई 6 (15721) व इतर 1 (2146), असे आज अखेर एकूण 2 लाख 50 हजार 329 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत.  तसेच सातारा जिल्ह्यात जावली 1, खंडाळा 1, खटाव 3, सातारा 1, असे 6 जणांचा कोरोना उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

एकूण नमूने – 21 लाख 65 हजार 328
एकूण बाधित – 2 लाख 50 हजार 329
घरी सोडण्यात आलेले – 2 लाख 41 हजार 511
मृत्यू –6 हजार 369
उपचारार्थ रुग्ण– 6 हजार 105

No comments:

Post a Comment