कराड
येथील पालिकेचे गटनेते राजेंद्रसिह यादव यांच्या पुढाकाराने आणि येथील पालिकेच्या सहकार्याने शाळा क्रमांक 3 येथे आज मोफत कोविड लसीकरण मोहीम पार पडली एकूण 210 जणांनी या मोहिमेचा लाभ घेतला दरम्यान येत्या 5 दिवसात पोस्ट कोविड शिबिर घेणार असल्याचे गटनेते राजेंद्रसिह यादव यावेळी म्हणाले या शिबिरामधून मोफत औषधोउपचार मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले पश्चिम महाराष्टात पहिल्यांदाच हे पोस्ट कोविड शिबिर होणार आहे
कोरोना काळात गटनेते राजेंद्रसिह यादव यांनी वाखाणण्याजोगे काम केलं आहे जीवनावश्यक वस्तुंसह सॅनिटायझर आणि मास्क चे वाटप करत त्यांनी आपली बांधीलकी जपली आहे गरजूंना धान्य व किराणा वाटप वेळोवेळी त्यांनी केले आहे रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठी त्यांनी वारंवार पुढाकार घेतला आहे 5 हजार कुटुंबाना मोठ्याप्रमाणात भाजीपाला वाटप देखील त्यांनी केलं आहे मधल्या झालेल्या मोठ्या पावसामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त कुटुंबानादेखील त्यांनी मदत केली आहे वृक्षारोपणासारखे कार्यक्रम राबवून त्यांनी पर्यावरणासंबंधी आपली आस्था दाखवली आहे गटनेते राजेंद्रसिह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूचे वाटप निरनिराळया वार्ड मधून नुकतेच करण्यात आले आहे शहरात त्यांच्या कामाचे नेहमीच कौतुक होत असते आज पालिकेच्या सहकार्याने कोवीड लसीकरण मोहीम त्यांनी राबवली यामधून 210 जणांनी लसीकरणाचा लाभ घेतल्याची माहिती यावेळी देण्यात आली येत्या 5 दिवसात राजेंद्रसिह यादव पोस्ट कोविड शिबिर घेणार आहेत अशी माहिती त्यांनी स्वतः दिली
दरम्यान आजच्या लसीकरण मोहिमेस गटनेते राजेंद्रसिह यादव विजयसिह यादव (भाऊ) राजेंद्र डुबल ,बापू देसाई ,सचिन पाटील सर नरेंद्र लिबे, संदिप बेंद्रे, चंद्रकांत कंभार परेश माने विशाल पवार, अंकुश भोसले,विनोद पवार, संदीप मुंढेकर, फारूक पटवेकर, प्रशांत सनगर, अतुल पाडळे, संतोष अवघडे शशिराज करपे, गणेश भोसले, सागर सूर्यवंशी ,महेश अलकुंटे, ऋषी कुंभार निखिल भोपते,महेश कोरडे, तोसीफ पालकर,गणेश आवळे, अभिजित थोरवडे,सचिन लिबे , रोहित नलवडे, सुजित मोरे, महेश कोळी, आकाश कांबळे,परेश माने, नजर मुल्ला, तुषार पोळ,माधव पिसे आदी मान्यवर उपस्थित होते
No comments:
Post a Comment