Sunday, October 10, 2021

कराड बार असोसिएशन च्या अध्यक्षपदी ऍड विद्याराणी साळुंखे...

वेध माझा ऑनलाइन
कराड
येथील बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी  कराडच्या माजी नगराध्यक्षा ऍड विद्याराणी साळुंखे यांची नुकतीच निवड करण्यात आली उपाध्यक्षपदी विक्रम कुलकर्णी आणि सचिव म्हणून महेश पाटील यांची नेमणूक करण्यात आली

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सहकार व पणन मंत्री ना बाळासाहेब पाटील यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी ऍड मानसिंगराव पाटील सतीश पाटील पी एच चव्हाण  सी बी कदम नितीन पाटील शरद पाटील प्रताप पाटील गजला सय्यद आशा कांबळे शहीन बारगिर दीपाली ढोबळे आदी वकिलांची उपस्थिती होती

No comments:

Post a Comment