कराड
येथील नगरसेविका श्रीमती आशा मुळे यांच्या पुढाकाराने युवा नेते ओंकार मुळे मित्रपरिवार यांचे प्रयत्नाने आणि येथील पालिकेच्या सहकार्याने शाळा क्रमांक 11 येथे आज मोफत कोविड लसीकरण मोहीम आयोजित करण्यात आली आहे सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे आत्तापर्यंत एकूण 80 जणांनी या मोहिमेचा लाभ घेतल्याचे युवा नेते ओंकार मुळे यांनी सांगितले
कोरोना काळात नगरसेविका श्रीमती आशा मुळे व युवा नेते ओंकार मुळे मित्र परिवाराने मोठं काम केलं आहे जीवनावश्यक वस्तुंसह सॅनिटायझर मास्कचे वाटप करत आपली बांधीलकी जपली आहे गरजूंना धान्य व किराणा वाटप वेळोवेळी त्यांच्या वतीने करण्यात आले आहे रुग्णांना ऑक्सिजन मशीन पुरवण्यासह बेड मिळवून देण्याचेही काम त्यांच्या मित्र परिवाराने केले आहे वृक्षारोपणासारखे कार्यक्रम घेऊन पर्यावरणासंबंधी त्यांनी आपली आस्था दाखवली आहे गटनेते राजेंद्रसिह यादव यांच्या वाढदिवसानिमित्त जीवनावश्यक वस्तूचे वाटप त्यांनी नुकतेच केले आहे ओंकार मुळे हे सातत्याने लोकांच्यात मिसळून सामाजिक कार्यात कार्यरत असतात त्यांच्या कामाचे नेहमीच कौतुक होत असते त्यांनी आज पालिकेच्या सहकार्याने कोवीड लसीकरण मोहीम राबवून आपल्या सामाजिक बांधिलकीला आणखी घट्ट केले आहे आत्तापर्यंत 80 जणांनी लसीकरणाच्या लाभ घेतल्याचे ओंकार मुळे म्हणाले सायंकाळी 5 वाजेपर्यंत ही लसीकरण मोहीम सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले
यावेळी गटनेते राजेंद्रसिह यादव युवा नेते ओंकार मुळे बापू देसाई फिरोज मुजावर, बिलाल शेख, राहुल काटवटे, शुभम कांबळे,महेश पुजारी,प्रमोद अवसरे, अनिकेत काटवाटे, ओमकार भोकरे, अभिजित आणि अतुल पडले सागर भोकरे निशांत काटवटे सचिन मुळे दर्शन फिरंगे,ओमकार शिंदे, संदीप मुंढेकर शंकर मुळे अतिष काटवटे, , गणेश भोसले,सागर सूर्यवंशी, माधव पिसे, गणेश आवळे, संदीप पाटील अभिजित वसगडेकर, नेताजी वसगडेकर तसच ओंकार मुळे मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता
No comments:
Post a Comment