वेध माझा ऑनलाइन।
संपूर्ण भागाचे लक्ष्य लागलेल्या काले गटात दयानंद पाटील यांच्या पत्नी मनीषा पाटील यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून राष्ट्रवादी काँग्रेसच्या माधुरी पावणे यांचा दणदणीत पराभव केला.
मनीषा पाटील यांच्या पराभवासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस एकत्रित आले होते.
दरम्यान मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच आघाडी घेत मनिषा पाटील यांनी हा ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यांनी थेट जिल्हा परिषदेत धडक मारली आहे.
No comments:
Post a Comment