Monday, October 19, 2020

आज जिल्ह्यातील 145 जण सापडले बाधित

 सातारा दि.19 (जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी  रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 145 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  8  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक   डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 

 *सातारा तालुक्यातील* सातारा 8, करंजे 3,  सदरबझार 2, तामाजईनगर 1, चैतन्य कॉलनी 1, एमआयडीसी सातारा 1, भवानी पेठ 1, बुधवार पेठ 1, केसरकर पेठ 1, मंगळवार पेठ 2, शनिवार पेठ 1,  गेंडामाळ 2, मंगळवार पेठ 1, यशोदा जेल 2, शाहुनगर 1, न्यू एमआयडीसी 1, रामाचा गोट 1, पंताचा गोट 1, सर्वोदय कॉलनी 1, नागठाणे 1, निनाम 1, पानमळेवाडी 1, वाढेफाटा 1, पिरवाडी 2, चिंचणेर 1, वाढे 3, कुंभारगाव 1, देगाव 1, विकासनगर 2, चिंचणेर 2, जिहे 1, 
*कराड तालुक्यातील* मलकापूर 1, शेरे 2, येनके 1, भोळेवाडी 1, 
*फलटण तालुक्यातील* फलटण 4, मुंजवडी 1, बरड 1, लक्ष्मीनगर 2, भडकमकर नगर 1, मलठण 1, हिंणगाव 1, आदर्की बु 4, वाखरी 1, निंबोरे 1, साखरवाडी 1, विढणी 1,  हणमंतवाडी 1, 
*वाई तालुक्यातील*  वाई 2, सह्याद्रीनगर वाई 2, कवठे 5, 
 *पाटण  तालुक्यातील* वाजरोशी 2, 
*खंडाळा  तालुक्यातील* 
*महाबळेश्वर तालुक्यातील* 
*खटाव तालुक्यातील* मायणी 4, म्हासुर्णे 1, पुसेगाव 3, खटाव 3, पडळ 1, 
*माण  तालुक्यातील* श्रीपल्लवंन 1, दहिवडी 5, बिदाल 2, 
*कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 7, वाठार किरोली 3, दुघी 1, किरोली 1, भोसे 1, रहिमतपूर 7, नांदगिरी 1, शेंदूरजणे 1, शिरढोण 1, पिंपोडे बु 2, भटमवाडी 2.
*जावली तालुक्यातील* गांजे 2, मालचौंडी 2, 
*इतर* कोंजेवाडी 4, 
बाहेरील जिल्ह्यातील सोलापूर 1, लिगडेवाडी 2 (सोलापूर)

* 8 बाधितांचा मृत्यु* 
 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या अंबवडे ता. सातारा येथील 65 वर्षीय  पुरुष, फत्तेपुर ता. सातारा  येथील 78 वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये शेंदूरजणे ता. वाई येथील 63 वर्षीय पुरुष, वाळवा जि. सांगली येथील 42 वर्षीय पुरुष, रहिमतपूर ता. कोरेगाव येथील 65 वर्षीय महिला, व्यंकटपुरा पेठ ता. सातारा येथील 94 वर्षीय पुरुष, कोळेवाडी ता. कराड येथील 57 वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळविलेले हिंगणगाव ता. कराड येथील 70 वर्षीय पुरुष  अशा  एकूण  8 कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

 *घेतलेले एकूण नमुने -- 172213*
*एकूण बाधित -- 43656*  
*घरी सोडण्यात आलेले --36582 *  
*मृत्यू -- 1438* 
*उपचारार्थ रुग्ण-5636 *  
0000

No comments:

Post a Comment