सातारा दि.2(जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 595 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 475 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*475 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 24, कराड 7, उपजिल्हा रुग्णालय फलटण 100, कोरेगाव 35, खंडाळा 49, रायगांव 20, पानमळेवाडी 101, मायणी 24, महाबळेश्वर 24, दहिवडी 32, तलमावळे 35, म्हसवड 24 असे एकूण 475 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने -- 146350
एकूण बाधित -- 38347
घरी सोडण्यात आलेले --- 28655
मृत्यू -- 1187
उपचारार्थ रुग्ण -- 8505
00000ग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 595 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 475 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
*475 जणांचे नमुने पाठविले तपासणीला*
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 24, कराड 7, उपजिल्हा रुग्णालय फलटण 100, कोरेगाव 35, खंडाळा 49, रायगांव 20, पानमळेवाडी 101, मायणी 24, महाबळेश्वर 24, दहिवडी 32, तलमावळे 35, म्हसवड 24 असे एकूण 475 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने -- 146350
एकूण बाधित -- 38347
घरी सोडण्यात आलेले --- 28655
मृत्यू -- 1187
उपचारार्थ रुग्ण -- 8505
00000
No comments:
Post a Comment