Sunday, October 18, 2020

आज जिल्ह्यांतील 278 जण सापडले बाधित

 सातारा दि.18 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 278 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 8   कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक   डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
 *सातारा तालुक्यातील*  सातारा 11, सदाशिव पेठ 3, बुधवार पेठ 2, मंगळवार पेठ 3, रविवार पेठ 1, गुरुवार पेठ 4, गोडोली 5, कृष्णानगर 1, विद्यानगर 1, कोडोली 1, न्यू एमआयडीसी 1,  समर्थ मंदिर 5, मल्हार पेठ 1, राधिका रोड 1,  शाहुपुरी 1, पंताचा गोट 1, करंजे 2, तामजाई नगर 3, विलासपूर 1, वारणानगर 1,  नागठाणे 2, जैतापूर 1, आरफळ 3, चिंचणेर वंदन 1, कळंबे 1, शिवथर 1, लिंब 1, कामाठीपुरा 6, कारंडवाडी 2, बोरखळ 1, मांडवे 1. 

*कराड तालुक्यातील* कराड 1, मसूर 5, भोसलेवाडी किरोली 1, मलकापूर 2, कोयनावसाहत 1, अभ्याचीवाडी 3, ओंडशी 2, पोताळे 1, वडगाव हवेली 2, रेठरे खु 1, शेणोली स्टेशन 1, कार्वे नाका 1,  शिंदे मळा मलकापूर 1, टेंभू 1, हजारमाची 1, अटके 2, बनवडी 3, मलकापूर 1, आगाशिवनगर 2, केसेगाव 1, घारेवाडी 1, केसे पाडळी 1, मालखेड 1. 

*फलटण तालुक्यातील* ताथवडा 1,  पद्मावतीनगर 1, लक्ष्मीनगर 1, पाडेगाव 1, साठे 1,  मठाचीवाडी 1, वडगाव 1, साखरवाडी 2, गुणवरे 1, काळज 2, तरडगाव 5, कोळकी 1. 

*वाई तालुक्यातील*  गंगापुरी 3, मेणवली 1, व्याजवाडी 1, पसरणी 1. 
 
*पाटण  तालुक्यातील* पाटण 2, माजगाव 2, चाफळ 2, ढेबेवाडी 1, घाणबी 3, मन्याचीवाडी 1, अंबावणे 1, मेंढोशी 1, साबळेवाडी 1, 
*खंडाळा  तालुक्यातील* लोणंद 3, हरताली 2, भादवडे 1.
*महाबळेश्वर तालुक्यातील* मेण रोड स्कॉलरस फाऊंडेशन पाचगणी 3. 
*खटाव तालुक्यातील* खटाव 3, मायणी 4, पुसेसावळी 2, नडवळ 1, भुरकेवाडी 1, ललगुण 2, सिध्देश्वर कुरोली 1, वडूज 1, 
*माण  तालुक्यातील* बिदाल 2, म्हसवड 2, इंनजबाव 1, 

*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 4, खेड 10, भक्तवडी 4, रहिमतपूर 14, नागझरे 1,  वाघजाईवाडी 3, एकंबे 2, कुमठे 1, वाठार किरोली 2, आझादपूर 1, अपशिंगे 1, भोर 1, खटापूर 1, रेवडी 1, रेवडी 3, जळगाव 1, नायगाव 1, 

*जावली तालुक्यातील* मेढा 1, म्हाते खु 7, गांजे 6, मोरावळे 1, केळघर तर्फ सोळशी 1, सरताळे 2, इंदावली 1, कुडाळ 1, भोगावली 4, गावडी 3, कुसुंबी 1, मालचौंडी 1, 

*इतर* गावडी 3, नागेवाडी 1, पारगाव 1, तांबेनगर 1, रामपूर 1, डुबलवाडी 1, कालेगाव 1.
बाहेरील जिल्हा-  मुरुम (बारामती)
*8 बाधितांचा मृत्यु* 
 क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्या वाढे ता. सातारा येथील 69 वर्षीय पुरुष तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये बोराटवाडी ता. माण येथील 46 वर्षीय पुरुष, गोडोली ता. सातारा येथील 63 वर्षीय पुरुष,  कराड येथील 63 वर्षीय पुरुष, पाटण येथील 75 वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळविलेले गुरुवार पेठ ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष, कराड येथील 70 वर्षीय पुरुष, गणेश मंदिर वाढे ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष अशा  एकूण 8  कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

 *घेतलेले एकूण नमुने --171511*
*एकूण बाधित --43511*  
*घरी सोडण्यात आलेले --36397*  
*मृत्यू --1430* 
*उपचारार्थ रुग्ण-5684*  
0000

No comments:

Post a Comment