वेध माझा ऑनलाइन।
सातारा लोकसभा मतदारसंघात आज दुपारी 3 पर्यंत 43.83 % टक्के मतदान झाल्याची माहिती मिळत आहे
तसेच जिल्ह्यातील कराड उत्तर 43.45, वाई 41.88,कोरेगाव, 45.62 कराड दक्षिण 46.38, पाटण 41.74, आणि सातारा या ठिकाणी 44.07टक्के मतदान पार पडल्याची माहिती मिळाली आहे...
BREAKING...
No comments:
Post a Comment