Friday, May 14, 2021

सद्य:स्थितीतील निर्बंध 1 जून पर्यंत वाढविले-जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांचे आदेश...

सातारा दि.
सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोख्याण्याच्या अनुषंगाने जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यातील सद्यस्थितीत लागू असलेले निर्बंध दिनांक 1 जून रोजी सकाळी 7.00 वा. पर्यंत वाढविण्यात आली असल्याचे आदेश जारी केले आहेत. 
या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवाविरोध दर्शविल्यास संबंधितां विरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 अनुसार तसेच भरतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय व कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 
00000

No comments:

Post a Comment