साताऱ्याचे लोकसभेचे उमेदवार म्हणून उदयनराजे भोसले यांना भाजपने अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केले त्यानिमित्ताने आज कराड शहरातील भाजपच्या वतीने फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त करण्यात आला जय भवानी जय शिवाजी...उदयनराजे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है...अशी घोषणाबाजी करत कराड शहर भाजपा कार्यालयबाहेर यावेळी जल्लोषही करण्यात आला
यावेळी भाजपचे पदाधिकारी प्रमोद शिंदे, एकनाथ बागडी,शैलेंद्र गोंदकर,मुकुंद चारेगावकर,किसन चौगुले, विश्वनाथ फुटाणे,सुहास चक्के,विवेक भोसले,सौरभ शहा,संजय शहा,रुपेंद्र कदम,धनंजय खोत,सागर लादे,रमेश माने,अमिनुद्दीन शेख,निजाम आंबेकरी विनायक घेवदे आशुतोष काटरे,रुपेंद्र कदम,अनिल लोखंडे,सलमान शेख इ कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment