वेध माझा ऑनलाइन।
पुण्यात संथगतीने मतदान,
कोल्हापूरात सुपरफास्ट,
मुंबईसह बाकी महानगरपालिकांमध्ये 11.30 वाजेपर्यंत किती टक्के मतदान झाले?
बृहन्मुंबई महानगरपालिका : 17.58 टक्के
पुणे - 10.50 टक्के
नवी मुंबई- 15 टक्के
कोल्हापूर : 22.45 टक्के
इचलकरंजी - 18.57 टक्के
पिंपरी चिंचवड - 16.03 टक्के
संभाजीनगर - 16 ते 17 टक्के
नाशिक - 14.31 टक्के
सांगली मिरज कुपवाड महापालिका - 17.20 टक्के
सोलापूर : 18.08 टक्के
अहिल्यानगर : 20.16 टक्के
जळगाव शहर : 13.39 टक्के
धुळे : 14.23 टक्के
नागपूर : 12 टक्के
पनवेल : 17 टक्के
मालेगाव - 20.92 टक्के
जालना - 20.13 टक्के
अमरावती - 17.02 टक्के
No comments:
Post a Comment