Tuesday, January 13, 2026

कराड पालिकेचा कारभार आता लवकरच सुरू होणार आहे पालिकेच्या विशेष समित्या तसेच इतर पदभार लवकरच दिले जातील मात्र तोपर्यंत शहरात झालेल्या पालिकेतील निवडणुकीत पराभूत झालेले म्हणजेच निवडणुकीत पडलेले... तसेच निवडणुकीत उमेदवार म्हणून उभे देखील नव्हते... अशांचा  वावर पालिकेत सध्या वाढला आहे... त्याचे कारण काय?...अशी चर्चा गावात नेहमी असते...तसेच जे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत अशा काहींच्या घरचे लोक  नातेवाईक मुले पती असे लोक देखील पालिकेत दिसू लागले आहेत... त्यांचीही लुडबुड पालिकेत दिसते... प्रशासन या लोकांच्या लुडबुडीने वैतागले आहे..? त्यामुळे पालिकेचे रेग्युलर व सुरळीत काम सुरू होण्यासाठी या असल्या लोकांचा बंदोबस्त त्यांच्या नेतृत्वाने अगोदर करावा अशी मागणी कराडकर जनतेतून होत आहे...


No comments:

Post a Comment