कराड
स्वच्छ सर्वेक्षणात एक लाख लोकसंख्येच्या पालिकामध्ये पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या कऱ्हाड पालिकेची यंदा घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे मागील दोन वर्षे पहिल्या क्रमांकावर असणारे कराड यंदा चौथ्या क्रमांकावर आले आहे. तर सांगली जिल्ह्यातील विटा, तसेच लोणावळा, सासवड या पालिकांची नावे प्रथम तीनमध्ये आहेत.सातारा जिल्ह्यातील पाचगणीचाही पहिल्या दहा पालिकात समावेश आहे.
येत्या २० नोव्हेंबरला दिल्ली येथे राष्ट्रपती रामनाथ कोविंद त्यांच्या उपस्थितीत निकाल जाहीर केला जाणार आहे,
No comments:
Post a Comment