कराड
रोटरी क्लब ऑफ कराडच्या वतीने व नगरसेवक सौरभ पाटील (तात्या) मित्रपरिवाराच्या सहकार्याने सौरभ तात्यांच्या वाढदिवसानिमित्त स्व.सौ वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत अन्नदान करण्यात आले.
रोटरी क्लब ऑफ कराडने रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवण देण्याबाबतचा उपक्रम सुरु केला आहे वाढदिवसाच्या निमित्ताने सौरभ तात्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला.
यावेळी नगरसेवक मोहसीन आंबेकरी,
रोटरी अन्नछत्र विभागचे प्रभोद पुरोहित, रोटरी क्लब ऑफ कराडचे चंद्रकुमार डांगे,रोटरी मेंम्बर अशोक इंगळे, सुहास पवार (भाऊ), रणजीत पाटील (नाना), संदीप सुर्यवंशी, महेश कदम जयंत बेडेकर (दादा), मंगेश वास्के, अजय सूर्यवंशी, इंद्रजित घोलप, किरण शिंदे, शोत्री काका, रफिक मुल्ला उपस्थित होते.
No comments:
Post a Comment