वेध माझा ऑनलाइन
कराड
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली.या निवडणुकीत कराड सोसायटी मतदार संघातून राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांनी विजयश्री खेचून आणल्याबद्दल कृष्णा सहकारी बँकेचे चेअरमन मा.श्री अतुल भोसले(बाबा) हे नामदार बाळासाहेब पाटील यांचे अभिनंदन करण्यासाठी त्यांच्या कराड येथील निवासस्थानी आले असता, त्यांनी सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक, युवा नेते जशराज पाटील(बाबा) यांची अगत्यपूर्वक भेट घेतली व त्यांचेही अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment