कराड येथील उड्डाणपुलाची खासदार उदयनराजे यांच्यासह आमदार अतुलबाबा व मनोज घोरपडे आणि अन्य मान्यवरांनी आज पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.या पाहणीत उड्डाणपुलावरील काही कामे अद्याप सुरू असल्याचे पाहणीतून स्पष्ट झाले. संबंधित अधिकाऱ्यांना व ठेकेदार कंपनीला कामात गती आणून उर्वरित कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
मात्र... सदर प्रलंबित कामे वेळेत पूर्ण न झाल्यास उड्डाणपूल वीस जून रोजी वाहतुकीसाठी खुला होणार की नाही? अशी शंका उपस्थित होत आहे
No comments:
Post a Comment