अजिंक्य गोवेकर
कराड
कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने केलेल्या आवाहानाला प्रतिसाद देत येथील राजमाता प्रतिष्ठानच्या वतीने घरगुती पद्धतीने शिवजयंती साजरी करण्यात आली.
यावेळी पोलिस देवानंद खाडे, किरण चिखले यांच्याहस्ते शिव छत्रपतींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी राजमाता प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश जाधव (मेहरबान)सर्जेराव पाटील,खंडू इंगळे,रोहन जाधव,सागर थोरात, वरद पोतदार,अनिकेत शेंद्रे अदि उपस्थित होते.
No comments:
Post a Comment