सातारा दि.28 (जिमाका):जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 17 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून जिल्हा रुग्णालयातील 10 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
दरम्यान आज 177 नवीन बाधित सापडल्याचे रिपोर्ट्स आले आहेत...
त्याबाबतची सविस्तर बातमी उद्या.....
*एकूण नमुने - 347389*
*एकूण बाधित - 58816*
*घरी सोडण्यात आलेले -55715*
*मृत्यू- 1853*
*उपचारार्थ रुग्ण- 1248*
No comments:
Post a Comment