देशात आणि राज्यात महाभयंकर कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून जनतेमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच जनतेशी संवाद साधला आणि लोकांना संभोधित केलं यावेळी ठाकरे म्हणाले,शिवरायांनी शत्रूशी लढण्याची जिद्द दिली. कोरोनाचं युद्ध लढताना आपल्या हाती मास्क हीच आपली ढाल आहे.
पाश्चिमात्य देशात लॉकडाऊन गेल्या एक दीड महिन्यापासून आहेत. ब्रिटनमध्ये तर वर्षभरापासून लॉकडाऊन. संपर्काची साखळी तोडणं हाच कोरोनावरचा उपाय अस सांगत समजुतदारपणे सूचनांचं पालन करा अस आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.
No comments:
Post a Comment