शहाजीराव क्षीरसागर याची महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था लेखापरीक्षण समितीच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे.
सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे संचालक, कराड उत्तरचे युवा नेते जशराज पाटील(बाबा) यांनी त्यांची सदिच्छा भेट घेऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment