Sunday, February 21, 2021

53 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

सातारा दि. 21 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवारी  रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 53 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 2,  सदर बझार 1, बुधवार पेठ 1, तामजाई नगर 1, पिंपळवाडी 1, पोगरवाडी 1,  खिंडवाडी 1, बोरगाव 1, पिरवाडी गोरखपूर 2, 
*कराड तालुक्यातील* कराड 2, सोमवार पेठ 1,  मंगळवार पेठ 3, मलकापूर 1, साजूर 1, उंब्रज 1, शेणोली 1, 
*पाटण तालुक्यातील* बहुले 1, 
*वाई तालुक्यातील* कळंबे सर्जापूर 1, ब्राम्हणशाही 1, 

*फलटण तालुक्यातील* जाधववाडी 1, 
*खटाव तालुक्यातील* मायणी 1, खटाव 1, कातरखटाव 2,  
*माण तालुक्यातील* जाशी 1, दहिवडी 9, शेवरी 1, गोंदवले बु 1, 
*कोरेगाव तालुक्यातील*  कोरेगाव 2, आसनगाव 1, 

*खंडाळा तालुक्यातील* लोणंद 1, पिंपरी बु 1, 
*महाबळेश्वर तालुक्यातील* अकेगानी 1, 
*जावली तालुक्यातील*  मेढा 2, 
  *इतर* 1
*बाहेरील जिल्हृयातील* चेंबूर 1, 
*एकूण नमुने -337859*
*एकूण बाधित -57936*  
*घरी सोडण्यात आलेले -55090*  
*मृत्यू -1847* 
*उपचारार्थ रुग्ण-999* 

0000

No comments:

Post a Comment