ल सातारा दि. 23 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 36 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* सातारा 2, सदरबझार 1, प्रतापगंज पेठ 1, विकास नगर 1, खिंडवाडी 1,
*कराड तालुक्यातील* कराड 3,विद्यानगर 1, कर्वे नाका 1,
*फलटण तालुक्यातील* फलटण 1,गुणवरे 1, तांबवे 3,
*खटाव तालुक्यातील* खटाव 1, नेर 1,
*माण तालुक्यातील* मोगराळे 1, बिजवडी 1,
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 3, तांदुळवाडी 1, त्रिपुटी 1,
*खंडाळा तालुक्यातील* शिरवळ 1, लोणंद 1, खंडाळा 1,
*महाबळेश्वर तालुक्यातील* येरणे 1, दांडेघर 1,
*जावली तालुक्यातील* आरडे 2
*इतर*धामणी 1, कारंडी 1,
*बाहेरील जिल्हृयातील* खानापूर 1,
*एकूण नमुने -340089*
*एकूण बाधित -58064*
*घरी सोडण्यात आलेले -55274*
*मृत्यू -1848*
*उपचारार्थ रुग्ण-942*
0000
No comments:
Post a Comment