कराड -प्रतिनिधी ,
कराड तालुक्यातील काही ग्रामपंचायत्तीच्या नूतन सरपंच व उपसरपंच निवडी नुकत्याच पार पडल्या.
झालेल्या निवडी खालील प्रमाणे थोडक्यात...
बनवडी ग्रामपंचायतीचे नूतन सरपंचपदी प्रदीप मोहनराव पाटील तर उपसरपंचपदी विकास तानाजी करांडे. कालवडे ग्रामपंचायतीचे सरपंचपदी सुदाम मोटे व उपसरपंचपदी शुभम थोरात .
नांदलापूर ग्रामपंचायतीचे सरपंचपद रिक्त असून उपसरपंचपदी मानसिंग लावंड.
मालखेड ग्रामपंचायतीचे सरपंच इंद्रजित कृष्णा ठोंबरे व उपसरपंच युवराज दिलीप पवार.पोतले ग्रामपंचायतीचे सरपंच शंकर ऊर्फ संदीप पाटील व उपसरपंच अविनाश गुरव.वाठार ग्रामपंचायतीचे सरपंच शोभाताई माणिक पाटील व उपसरपंच अभिजित दिनकर मोरे .खुबी ग्रामपंचायत सरपंच मालती प्रवीण माने, उपसरपंच संजय कृष्णा काशिद.कार्वे ग्रामपंचायत सरपंच संदीप शांताराम भांबुरे, उपसरपंच प्रवीण काकासो पाटील.
गोळेश्वर ग्रामपंचायत सरपंच चंद्रकांत काशीद, उपसरपंच प्रकाश जाधव.
शेरे ग्रामपंचायत सरपंच संगीता निकम, उपसरपंच समीर सयाजी पाटील.
साळशिरंबे ग्रामपंचायत सरपंच प्रमिला कुंभार, उपसरपंच अभिजित चवरे.
No comments:
Post a Comment