ल सातारा दि. 14 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 108 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* सातारा7,गोडोली1, वेणेगाव 1,तामजुईनगर1,सदरबाझार4,कोंडवे 1,मालगाव 1,लिंब3,खोजेवाडी 8,माहुली1,कोडोली 1,गोडोली 1,संगम माहुली 1, नागठाणे1,
*कराड तालुक्यातील* कराड1,नारायणवाडी 1,
*वाई तालुक्यातील* वाई 2,रामडोहआळी 3,भुईज1,बावधन1,
*फलटण तालुक्यातील*फलटण 6,राजुरी 1,लोणंद2,रविवार पेठ 1,मलटण1,कोळकी 3,गिरवी नाका 1, जाधववाडी1,रेंवडी 1,
*खटाव तालुक्यातील*खटाव 4,पळसगाव1, गोरेगाव,1,
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 7, धामणेर 2,शिवाजीनगर1,सासुर्वे6,
*माण तालुक्यातील*बिदाल 1,दहिवडी 4,शेवरी 1,
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर2, पाचगणी 1,
*खंडाळा तालुक्यातील* अहिरे1,शिरवळ1,तांबेनगर1,
*पाटण तालुक्यातील*पाटण 2,गव्हाणवाडी 1,
*इतर*4,वाघोशी 2,साई हॉटेल1,महाबळेश्वरवाडी 1,घाडगेमाळा2,
बाहेरील जिल्ह्यातील कोल्हापूर 1, पुरंदर1,लातूर1,
*- कोरोना बाधिताचा मृत्यू*
जिल्हा रुग्णालय सातारा मध्ये लिंब ता. सातारा येथील 50 वर्षीय पुरुष, व जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये देवडी ता.माण येथील78वर्षीय पुरुष अशा एकूण2 कोरोना बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
*एकूण नमुने -327902*
*एकूण बाधित -57472*
*घरी सोडण्यात आलेले -54693*
*मृत्यू -1839*
*उपचारार्थ रुग्ण-940*
0000
No comments:
Post a Comment