हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९१ व्या जयंतीनिमित् दत्त चौक कराड येथील त्यांच्या अश्वारूढ पुतळ्यास महाराष्ट्र राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी तहसीलदार अमरदीप वाकडे, सुभाष पाटील(काका), नंदकुमार बटाणे, गंगाधर जाधव, सौरभ पाटील(तात्या), दादा शिंगन, संभाजी सुर्वे, शिवाजी पवार, अख्तर अंबेकरी, सादिक इनामदार, जयंत बेडेकर तसेच इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment