Thursday, February 18, 2021

94 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित

लसातारा दि. 18 (जिमाका): जिल्ह्यात काल बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 94 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 2 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील*सातारा 11, शाहुपुरी 1,  शुक्रवार पेठ 2,सदरबझार 1, भवानी पेठ 1,  सैदापूर 1, कोपर्डे 1, कळंबे 1, खिंडवाडी 1, वडूथ 2, खोजेवाडी 3, चिंचणेर 1
 *कराड तालुक्यातील* कराड 1, 
*पाटण तालुक्यातील* गव्हाणवाडी 1, 
*वाई तालुक्यातील* सुरुर 1, कवठे 2, बावधन 2, गंगापुरी 1, 
*फलटण तालुक्यातील* पवारवाडी 1, वाखरी 1, 
*खटाव तालुक्यातील*मायणी 3, चितळी 1, कातरखटाव 2, वडूज 3, पुसेगाव 1, नेर 2, निढळ 1, 
*माण तालुक्यातील* म्हसवड 1, दहिवडी 14, शिवरी 1, मार्डी 2, भालवडी 1, गोंदवले बु 1, देवपूर 1, 
*कोरेगाव तालुक्यातील*कोरेगाव 2, आसनगाव 1, एकंबे 3, वांजोळी 1, आसनगाव 1, अंगापूर 1, 
*खंडाळा तालुक्यातील* लोणंद 4, खंडाळा 1, 
*महाबळेश्वर तालुक्यातील*पाचगणी 1, महाबळेश्वर 1, 
*जावली तालुक्यातील* कारंडी 1, केंडांबे 1,  
  *इतर* 1, वाघोशी गावठाण 1,
बाहेरील जिल्ह्यातील परळी जि. बीड 1, कडेगाव 1,निरा 1, 
*2 बाधिताचा मृत्यु*
  जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये वडूज ता. खटाव येथील 78 वर्षीय पुरुष, जकातवाडी ता. सातारा येथील 72 वर्षीय पुरुष  अशा एकूण 2 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
*एकूण नमुने -332178*
*एकूण बाधित -57751*  
*घरी सोडण्यात आलेले -54915*  
*मृत्यू -1845* 
*उपचारार्थ रुग्ण-991* 

0000

No comments:

Post a Comment