सातारा दि.22 (जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 133 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 4 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोरोना बाधित अहवालामध्ये
*सातारा तालुक्यातील* सातारा 6, बुधवार पेठ 1, सोमवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, भोसले मळा 1, दौलतनगर 1,सदरबझार 1,मल्हार पेठ 1, संभाजीनगर 2, गोडोली 3, सैदापूर 2,केसरकर कॉलनी 1, करंजे 2, पाडगाव 1, कुसुर 1, आरफळ 2, एमआयडीसी सातारा 1, कांबळेश्वर 1, नागठाणे 4, येळेवाडी 1.
कराड तालुक्यातील* शनिवार पेठ 1,वाखन रोड 2, उंब्रज 1.
फलटण तालुक्यातील* फलटण 5, मारवाड पेठ 1, पवार गल्ली 1, विद्यानगर 2, जाधववाडी 1,संजीवराजे नगर 1, शुक्रवार पेठ 4, लक्ष्मीनगर 6, वाखरी 1, झीरपवाडी 1, पाडेगाव 1, ढवळ 1, ठाकुरकी 1, शिंदेवाडी 1,आरुड 1.
*माण तालुक्यातील*पळशी 1, मोही 1.
खंडाळा तालुक्यातील*बोरी 2, लोणंद 5, शिरवळ 2, अंधोरी 1, नायगाव 2.
*वाई तालुक्यातील*वाई 1.
*जावली तालुक्यातील* प्रभुचीवाडी 1, केसकरवाडी 1,कुडाळ 1.
खटाव तालुक्यातील* कलेढोण 1, येरळवाडी 1, विखळे 1, मांडवे 1, बेलेवाडी 1, औंध 2, सिद्धेश्वर कुरोली 2, वडूज 2, लाडेगाव 1.
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 1,आरबवाडी 21, न्हावी बु 1.
महाबळेश्वर तालुक्यातील*महाबळेश्वर 1.
*पाटण तालुक्यातील*ढेबेवाडी 1.
*इतर*2,शिरंबे 1, जळगाव 1, वाघोशी 1.
*बाहेरील जिल्ह्यातील*पुणे 6.
4 बाधितांचा मृत्यु*
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे खुबी ता. कराड येथील 55 वर्षीय पुरुष, चिकलगुठन जि. सांगली येथील 70 वर्षीय पुरुष, वाडी ता. खटाव येथील 70 वर्षीय पुरुष व फलटण येथील 47 वर्षीय पुरुष अशा एकूण 4 कोविड बांधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
*एकूण नमुने -386258*
*एकूण बाधित -62439*
*घरी सोडण्यात आलेले -58189*
*मृत्यू -1887*
*उपचारार्थ रुग्ण-2363*
0000
No comments:
Post a Comment