Tuesday, March 16, 2021

141 संशयितांचे अहवाल कोरोनाबाधित ; 1 बाधिताचा मृत्यू

 सातारा दि.16 (जिमाका): जिल्ह्यात काल सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 141 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 1 बाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोरोना बाधित अहवालामध्ये 

सातारा तालुक्यातील* सातारा 3, मंगळवार पेठ 2, गोडोली 2, पंताचा गोट 2, रामाचा गोट 1, शाहुपुरी 1, संगमनगर 1, बेंडवाडी 1, दरे खु 1, सदरबझार 3,  नागठाणे 1, वनवासवाडी 1, खेड 1, 

कराड तालुक्यातील* कराड 1, कोल्हापूर नाका 1, कोयना वसाहत 2, सैदापूर 1, अटके 1, शिवदे 1, आगाशिवनगर 1. 
*पाटण तालुक्यातील* विहे 1, किली मोरगिरी 1, 

फलटण तालुक्यातील* फलटण 6, मलठण 3, लक्ष्मीनगर 2, उमाजी नाईक चौक 1, गोळीबार मेदान 2, पोलीस कॉलनी 1, कोळकी 1, जाधववाडी 2, घाडगेवाडी 3, काळज 2, तरडगाव 32, निंभोरे 1, गोखळी 1, आळजापूर 1, होळ 1, खडकी 1, सांगवी 2, पाडेगाव 1, 

खटाव तालुक्यातील* खटाव 1, मायणी 1, विसापूर 1, बुध 1, वडूज 3, शिंदेवाडी 1, येळीव 1, 
*माण तालुक्यातील* पळशी 1, मलवडी 1, 
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 6, पाडळी 1, शिरंबे 2, देऊर 1, भाटमवाडी 1, 

खंडाळा तालुक्यातील* नायगाव 1, शिरवळ 1, पाडेगाव 1, लोणंद 1, 
*वाई तालुक्यातील* निकमवाडी 1, किकली 1, धावडी 1, यशवंतनगर 1, 
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 1, पाचगणी 3, 
*जावली तालुक्यातील* कुडाळ 2, बामणोली 1, केंडबे 1, डांगेघर 1. 

इतर* 3, शिरगाव 1. 

बाहेरील जिल्ह्यातील* कडेगाव 1, भोर 1, परभणी 1. 

1 बाधिताचा मृत्यू*
जिल्ह्यातील विविध कोविड हॉस्पिटलमध्ये सांघवी, ता. खंडाळा येथील 70 वर्षीय महिला या एका बाधिताचा उपचारा दरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

*एकूण नमुने -373111*
*एकूण बाधित -61027*  
*घरी सोडण्यात आलेले -57352*  
*मृत्यू -1874* 
*उपचारार्थ रुग्ण-1801* 
                                                         0000

No comments:

Post a Comment